रक्षाबंधन निबंध मराठी 10 ओळी।10 Lines on Raksha Bandhan in Marathi.

रक्षाबंधन निबंध मराठी 10 ओळी.

Raksha Bandhan information in Marathi रक्षाबंधन हा सण नारळी पौर्णिमेला येणारा सण आहे.रक्षाबंधन सणाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. Rakhi Purnima या सणाला बहीण भावाला राखी बांधत असते.

रक्षाबंधन निबंध मराठी 10 ओळी।10 Lines on Raksha bandhan in Marathi
रक्षाबंधन 

या सणाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. ज्या प्रमाणे भारतात आणि विशेष करून महराष्ट्रात दिवाळी, दसरा, होळी, गुढीपाडवा, अक्षय तृतीय. हे सन साजरे केले जातात,त्या प्रमाणे हा सन मोठ्या प्रमाणत महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सन आहे.

Raksha Bandhan Marathi Nibandh.

1.रक्षाबंधन हा सण राखीपौर्णिमा म्हणून ओळखला जातो,कारण या दिवशी पौर्णिमा असते.

2.रक्षाबंधन सणाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते,भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करून तिला आनंदी ठेवण्याचे वाचन देतो.

3.रक्षाबंधन हा सण दरवर्षी ऑगस्ट महिन्यात येतो.

4.रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा,नारळी पौर्णिमा,कजरी पौर्णिमा,पोवती पौर्णिमा हे वेगवेगळे नावे आहेत.

5.हिंदू पंचांगानुसार हा सन श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा करतात.

6.श्रावणी पौर्णिमेला पुरोहितांनी दिलेले वचन हे पवित्र मानण्यात येतात.

7.राखीपौर्मणिमा किंवा रक्षाबंधन हा सण  मध्ययुगीन काळात भारतावर अनेक परकीय लोक आक्रमण करत असत,त्यामुळे महिलांचे रक्षण करण्यासाठी हातावर राखी बांधण्याची प्रथा सुरु झाली असे सांगितले जातो.

 8.रक्षाबंधन हा बहिण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा सण आहे.

9.रक्षाबंधन हा सन महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.

10.रक्षाबंधन हा सण वर्षातून एकदा च येणारा सन आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने