बैलपोळा 10 ओळी मराठी माहिती,Bailpola 10 Lines Information in Marathi.

बैलपोळा 10 ओळी मराठी माहिती.


भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण साजरे केले जातात,त्यातील प्राण्यांचा आदर म्हणून बैलपोळा सण महाराष्ट्रातील एक बैलांचा सण साजरा केला जातो.

बैलपोळा 10 ओळी मराठी माहिती


1.महाराष्ट्रात शेती करण्यासाठी बैलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो,म्हणून पोळा या सणाला बैलाची पूजा करतात.

2.बैलपोळा सणाला बैलाला स्वच्छ धुवून त्याच्या शिंगाला रंग लावून,गळ्यात घुगरू,माळा,तसेच कपाळाला बाशिंग व पाठीवर झूल व रंगवून सजवले जाते.

3.बैलपोळा हा सण श्रावण महिन्यात येणारा सण आहे.

4.बैलपोळा सणाच्या दिवशी बैलाला कामाला जुंपत नाहीत.

हे सुद्धा वाचा :  आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मराठी निबंध.

5.बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला गावातील हनुमान मंदिरात दर्शनासाठी घेऊन जातात.

6.बैलपोळा सण हा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण आहे.

7.बैलपोळा सण हा बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात,कारण वर्षभर बैल शेतात काम करतात.

8.बैलपोळा या सणाच्या दिवशी बैलाला गोडधोड खायला देतात.

9.बैलपोळा सणाच्या दिवशी बैलाचे लग्न असते असे सांगितले जाते.

10.या दिवशी संध्याकाळी बैलाची गावात मिरवणूक झाल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य हे बैलाची गोड धोड खाऊ घालून त्याचे पाय धुवून,हळद कुंकू वाहून पूजा करतात.


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने