जागतिक योग दिन माहिती पुस्तिका PDF Download

योगासन संपूर्ण माहिती

जागतिक योग दिन: आपल्याला आपले शरीर,मन,निरोगी ठेवायचे असेल तर आपण नियमित योगासने करावे.परंतु योगासने कशी करावी,योगासने करताना कोणत्या क्रमाने करावे,याबद्दल आपल्याला माहिती नसते. 


जागतिक योग दिन माहिती पुस्तिका PDF Download

योगासने विशिष्ट क्रमाने केली तर आपल्याला त्रास होणार नाही. म्हणून जागतिक योग दिन या दिवशी मला माझ्या What s App मध्ये एक योगासन प्रकार,योगा फोटो,योगा चित्र,योगासन कसे करावे या विषयी मराठी माहितीची पी डी एफ फाईल मिळाली आहे.


ती कोणी तयार केली त्या व्यक्तीचा उल्लेख नाही,परंतु ज्याने कोणी तयार केली असेल त्यांना धन्यवाद. 


🔰आंतरराष्ट्रीय योग दिन मार्गदर्शक पुस्तिका PDF Download लिंक


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने