12 वी नंतर BCA कोर्स नंतर भविष्यात करियरची संधी.

BCA कोर्स नंतर करियरची संधी.


12 वी नंतर BCA कोर्स करियरची संधी
बीसीए कोर्स  माहिती 


12 वी नंतर BCA कोर्स करियरची संधी

BCA Course Information In Marathi
"BCA  Full Form- Bachelors Of Computer Application"


BCA  कोर्स नंतर नोकरीचे अनेक पर्याय 

12 वी नंतर BCA मध्ये करिअर करण्यासाठी आपल्याकडे चांगले तांत्रिक कौशल्य (Technical skills) आणि सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट (Software Application Development) मध्ये आवड असणे आवश्यक आहे.या अभ्यासक्रमात संगणक,विज्ञान आणि संगणकाशी संबंधित माहिती दिली जाते. 

12 वी नंतर केला जाणारा BCA कोर्स तीन वर्षाचा असून हा कोर्स तुम्हाला आयटी उद्योगात मजबूत करणारा कोर्स आहे.BCA कोर्स उच्च वेतन देणार कोर्स असून आपल्या आयुष्यात कारकीर्द मिळवण्यात मदत करणारा कोर्स आहे.तसेच BCA कोर्स अभ्यासक्रमात आपल्याला संगणक आणि मोबाईल ॲप्लिकेशन (Mobile application) कसे विकसित करावे हे शिकवले जाते.जे अनेक तांत्रिक समस्या सोडवतात आणि संगणक आणि तंत्रज्ञानात प्रगती करतात.

BCA कोर्स  तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर,ॲप्लिकेशन डेव्हलपर,डेटा सायंटिस्ट,बँक आणि सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट सारख्या करिअरसाठी पात्रता तयार करते.बीसीए कोर्स तुम्ही खाजगी महाविद्यालये आणि सरकारी महाविद्यालयात पूर्ण आरू शकता. परंतु चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर पुढील करीयरच्या दृष्टीने चांगले फायद्याचे ठरते. BCA  कोर्स  हा 3 वर्षाचा कोर्स असून ज्यांना संगणक क्षेत्रात काम कार्याचे आहे त्यांच्यासाठी BCA  कोर्स  खूप फायद्याचा आहे. 


BCA  कोर्स साठी आवश्यक पात्रता.

12 वी नंतर BCA कोर्स तुम्ही जर सरकारी महाविद्यालयात करत असाल तर, 15 हजार ते 20 हजार इतका खर्च फी म्हणून आकरण्यात येतो. हाच BCA  कोर्स खाजगी महाविद्यालयात करण्यासाठी यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.BCA  कोर्स  साठी फी ही ज्या त्या महाविद्यालयावर व यूनिव्हार्सिटी वर अवलबून असते. 


BCA  कोर्स  चा अभ्यासक्रम.

  • BCA कोर्स केल्यानंतर तुम्ही एक चांगला वेब डिझायनर व प्रोग्रामर (Web designers and programmers) बनू शकता.त्यासाठी खालील अभ्यासक्रम असतो. 
  • 12 वी नंतर BCA  कोर्स अभ्यासक्रम व भविष्यात करियर ची संधी.
  • 12 वी नंतर BCA  कोर्स केल्यावर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.आज संगणक वापरण्याचा वेग वाढला असून,प्रत्येक कामात संगणक वापर केला जात आहे.अनेक ऑनलाईन बिझनेस केले जातात,वेगवेगळ्या कंपन्या,शासकीय कार्यालयातील विविध कामात BCA  कोर्स झालेल्या व्यक्तीची गरज निर्माण झाली आहे. 


BCA  कोर्स करण्यासाठी आवश्यक पात्रता.

1.BCA  कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याकडे 12 वी मध्ये 45% घेऊन उत्तीर्ण असावा. 
2.BCA  कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याकडे इंग्रजी विषयात 12 वी मध्ये 50% पेक्षा जास्त मार्क मिळालेले असावे. 
3.BCA  कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याचे वय 17 वर्षापेक्षा जास्त असावे .
4.BCA  कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याकडे सर्व अभ्यास इंग्रजी मध्ये असल्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे. 
5.BCA  कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याकडे संगणक क्षेत्रात रस असावा. 


BCA कोर्स चा अभ्यासक्रम.

  • BCA  कोर्स  मध्ये Computer च्या मूलभूत गोष्टीचा अभ्यास असतो. 
  • BCA  कोर्स  मध्ये प्रोग्रामिंग भाषा शिकवली जाते.त्यामुळे उमेदवार कोणत्याही प्रकारची प्रोग्राम तयार करू शकतो. 
  • BCA  कोर्स  मध्ये Software Development शिकवले जाते.
  • BCA  कोर्स  मध्ये वेब डिझायनिंग आणि वेबसाईट काशी बनवायची याची माहिती दिली जाते. 
  • BCA  कोर्स  मध्ये नेटवर्किंग ची माहिती शिकवली जाते. 
  • BCA  कोर्स  केल्यावर काय करू शकता.तर BCA  कोर्स पूर्ण केल्यावर त्याला संगणक क्षेत्रात चांगले कामे मिळू शकतात,तसेच MCA ,MBA ,M.SC हे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. 


BCA  कोर्स नंतर नोकरीचे अनेक पर्याय.

  • BCA  कोर्स नंतर तुम्ही Software Development कंपनीत डेव्हलोपर च्या नोकरीसाठी अप्लाय करू शकता. 
  • BCA  कोर्स नंतर कोणत्याही मल्टीमीडिया कंपनीमध्ये नोकरी करू शकता. 
  • BCA  कोर्स नंतर संगणक ऑपरेटर म्हणून काम करू शकता. प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणून काम करू शकता. 
  • BCA  कोर्स नंतर देशात व विदेशात Freelancer ची नोकरी करून Freelancing व्यवसाय  शकता. 
  • अशा प्रकारे आपण या पोस्ट मध्ये BCA कोर्स बद्दल सर्व माहिती घेतली. 


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने