Pradhan mantri swasthya suraksha yojana : भारत सरकारची 5 लाख पर्यंत ची आरोग्य विमा योजना.
PMSSY : भारत सरकारने 2018 मध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी योजना (PMSSY) सुरू केली असून ही एक आरोग्य विमा योजना आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी योजना (PMSSY) दारिद्र रेषेखालील बीपीएलधारक लोकांना हॉस्पिटललायझेशनच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते.
PMSSY ही एक कॅशलेस विमा योजना असून लाभार्थ्यांना रुग्णालयाचा खर्च देते. रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणताही अतिरिक्त पैसे रुग्णांना मोजावे लागत नाहीत. विमा कंपनी रुग्णाचा खर्च थेट रुग्णालयाला देते.
Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana benefits
🔰रुग्णाच्या हॉस्पिटल मधील खोलीचे भाडे
🔰डॉक्टर तपासणीची फी
🔰औषधे
🔰विविध चाचणीची फी
🔰ऑपरेशन थिएटरचे बिल
🔰रुग्णवाहिकेची शुल्क
🔰PMSSY ची कमल कव्हरेज मर्यादा पाच लाख रुपये प्रतिक कुटुंब प्रति वर्ष असून एका कुटुंबाला एका वर्षात कमाल पाच लाख रुपयांचा विमा लाभ मिळू शकतो.
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधीसाठी (PMSSY) आवश्यक पात्रता आणि निकष
🔰कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी असाव.
🔰कुटुंब भारतीय रहिवासी असावे.
🔰कुटुंबप्रमुख भारतीय नागरिक असावा.
🔰प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी ही समाजातील गोरगरीब कुटुंबासाठी त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च देण्यासाठी खूप फायदेशीर ठरत असून अनेक कुटुंबांना त्याचा लाभ मिळाला आहे.
प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा (PMSSY) निधीसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी विमा योजनेसाठी ऑनलाईन किंवा नियुक्त केलेल्या कोणत्याही सरकारी कार्यालयात अर्ज करू शकतात.
सरकारी आरोग्य सेवा देणाऱ्या कार्यालयात जाऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी माहिती दिली जाते. तसेच खालील (PMSSY) लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता.
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.