आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मराठी निबंध.

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मराठी निबंध.

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन मराठी निबंध।Ten Lines on International Anti-Corruption Day in Marathi
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

Ten Lines on International Anti-Corruption Day in Marathi

1.आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

2. 9 डिसेंबर 2006 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन पाळण्यात आला.

3.भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्र आणणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

4.United Nations Development Program (UNDP)आणि United Nations Office on Drugs and Crime (UNODC) या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी जबाबदार आहेत.

5.31 ऑक्टो 2003 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने भ्रष्टाचाराविरुद्धचा संयुक्त राष्ट्राचा करार स्वीकारला.

6. Media and social networks हा दिवस आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यास मदत करतात.

7.लोक या दिवसाचा प्रचार करण्यासाठी रॅली आयोजित करतात.

8.या दिवशी भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते.

9.समाजातील भ्रष्टाचाराविषयी  लोकांमध्ये जनजागृती करण्यात येते.

10.आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 2021 ची थीम “Your Right, Your Role: Say No To Corruption” ही होती.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने