Freelancing (फ्रीलांसिंग) Information In Marathi

फ्रीलांसिंग (Freelancing) म्हणजे काय?

Freelancing म्हणजे काय।Freelancing Part Time Job।फ्रीलांसिंग कशी करतात
Freelancing

Freelancer meaning in Marathi फ्रीलांसिंग विषयी जाणून घ्यायचे असेल तर,सर्व आर्टिकल व्यवस्थित वाचा.ज्या लोकांना नोकरी नाही,म्हणजे बेरोजगार आहेत,तसेच ज्या लोकांना नोकरी आहे पण ती सरकारी नाही,पगार खूप कमी मिळतो.अशा लोकांसाठी Online freelancer in journalism, freelance in media, Freelance Photoshop, PHP Freelancer, freelancer in Marathi इत्यादी प्रकारच्या Freelancing Part Time Work  करून चांगल्या प्रकारे पैसे मिळवू शकतात.

Freelancing मध्ये काही विद्यार्थी सुद्धा,Freelance jobs from home India पार्ट टाइम जॉब करतात,What is freelancer job? या विषयी माहिती मिळवाFreelance jobs from home करून पैसे मिळवू शकतात.ऑनलाईन पद्धतीने पैसे कामावण्याचे Freelancing (फ्रीलांसींग) हा एक चांगला पर्याय आहे. 

🔰Freelancing म्हणजे काय।Freelancer meaning in Marathi

Freelancing म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या कशल्याच्या बदल्यात पैसे मिळवणे होय.

समजा समजा तुम्हाला web design या विषयाची संपूर्ण माहिती आहे,यापूर्वी तुम्ही ते काम केलेलं आहे.जर तुम्हाला ऑनलाईन एखाद्याने वेब डिझायनिंग चे काम करायला सांगितले तर तुम्ही त्याला ते काम ऑनलाईन घेऊन पूर्ण करून द्यायचे,परंतु काम घेताना त्यांच्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक असते.

कामाच्या मोबदल्यात ते किती रक्कम तुम्हाला देणार हे अगोदर ठरवून घावे लागते.तुम्हाला परवडत असेल तर ते कामे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घेऊन वेळेत पूर्ण करून देणे आवश्यक असते.या सर्व प्रक्रियेला Freelancing असे म्हणतात.Freelancing एक व्यापक क्षेत्र असून कौशल्य असणार्‍या व्यक्तिला कामाची कमी नसते.

फ्रीलांसिंग करताना तुम्ही कुठेही कोणत्याही कंपनीसाठी किंवा फर्म साठी काम करत नाहीत.तुम्हाला स्वतः तुमचे क्लायंट शोधावे लागतात.त्यांच्याकडून कामे घेऊन ती पूर्ण करून द्यावे लागतात.एकापेक्षा जास्त कामात रुचि असेल तर तुम्हाला ती कामे करण्याची संधि या ठिकाणी निर्माण होते.

फ्रीलांसिंग-Freelancing हे संपूर्ण आपल्याकडे असलेल्या कौशल्यावर आधारित आहे.प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळी Skill असतात.आपण अनेक ठिकाणी चांगले गुणवत्ता असलेली लोक बेरोजगार आहेत.त्यांच्या हाताला काम नाही.ते सर्व हे असे छोटे मोठे काम घेऊन फ्रीलांसिंग करून पैसे कमवू शकतात.

🔰ऑनलाईन  पैसे कामावण्यासाठी फ्रीलांसिंग -Freelancing जॉब कोणते

1.Online Freelancing online business in Marathi

ऑनलाईन  पैसे कामावण्यासाठी फ्रीलांसिंग-Freelancing जॉब मध्ये तुम्ही फ्रीलांसिंग-Freelancing वेबसाईट वर आपली Profile तयार करून ,त्यात आपल्याकडे असणारे Skill व्यवस्थित भरा कारण आपल्याला आपल्या Profile वाचून कामे दिली जातात,तसेच माहिती खरी भरावी,जे स्किल आपल्याकडे असेल त्यानुसार आपल्याला काम मिळण्याची शक्यता असते.हे कामे तुम्हाला घरी बसल्या बसल्या ठराविक मुदतीमध्ये करून द्यावे लागेल.

यात Content Writing म्हणजे लेखन करून त्यांना हव्या त्या File च्या स्वरुपात माहिती टाइप करून द्यावी लागते,तसेच एखाद्या भाषेचे भाषांतर करणे,Copy pest, PDF File, Word, Excel, Data entry करणे,इत्यादि कामे त्याठिकाणी असतात. 

2.Marathi Blogging।मराठी ब्लॉगिंग

Online Freelancing Job मध्ये एखाद्या ब्लॉग साठी Content Writer म्हणून काही दिवस Part Time Job मिळतात,किंवा आर्टिकल तयार करून ते तुम्ही त्यांना ठराविक किमती मध्ये विकत देऊ शकता. तसेच तुम्ही तुमचं एकदा ब्लॉग तयार करून त्यातून पैसे मिळवू शकता,तसेच वेबसाइट तयार करून विक्री करू शकता. 

3.Digital marketing।डिजीटल मार्केटींग

Digital marketing मध्ये तुम्ही एखाद्या वेबसाईटसाठी पार्ट टाईम काम करू शकता,विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील एक दुवा होऊ शकता,यात तुम्हाला Digital marketing विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे,संगणक,लॅपटॉप,मोबाईल,इंटरनेट वापर करणे आले पाहिजे. 

4.Online Teaching।ऑनलाईन शिकवणे

ऑनलाईन क्लास घेऊन मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवणी घेऊन तुम्ही करियर करू शकता,यात तुम्हाला आवश्यक ते शिकवण्याचे तंत्र आले पाहिजे. 

5.Content writing।कंटेंट रायटिंग

ऑनलाईन कंटेंट लिहून देण्याचे कामे घेऊन त्यातून तुम्ही पैसे मिळऊ शकता.आपल्याकडे लेखन करण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. 

6.Web Designing।वेब डिझायनिंग

एखाद्या कंपनीला अथवा शासकीय कार्यालयाला तुम्ही ठराविक किमत घेऊन वेबसाईट डिझायनिंग करून देऊ शकता.तुम्ही तुमची स्वत ची साईट तयार करून घेऊ शकता. 

7.Graphic Desigining।ग्राफिक डिझायनिंग

ग्राफिक डिझायनिंग हे एक चांगले क्षेत्र आहे हे तुम्ही सर्व घरी बसून करू शकता,तसेच स्वत: डिझायनिंग करून प्रसिद्धी मिळवू शकता.ग्राफिक डिझायनिंग साथी खूप मागणी आहे.ते तुम्ही ऑनलाईन करून देऊ शकता. 

🔰फ्रीलांसिंगसाठी आवश्यक गोष्टी

संगणक/लॅपटॉप
इंटरनेट कनक्टिव्हिटी
स्मार्टफोन
एक ईमेल खाते
बँक खाते

🔰Online Freelancing Job -ऑनलाईन फ्रीलांसिंग जॉब कसा शोधावा 

Online Freelancing (फ्रीलांसिंग) जॉब मिळण्यासाठी काही ठराविक जगभरात वेगवेगळ्या वेबसाईट आहेत.त्यावर तुम्हाला जे काम जमते ते सर्च करा.त्याठिकाणी अनेक पर्याय असतात.त्यासाठी तुम्हाला तुमची ओळख निर्माण करावी लागेल.

Online Freelancing (फ्रीलांसिंग) जॉब मिळण्यासाठी तुम्हाला फ्रीलांसिंग वेबसाईट वर तुमचे अकाऊंट तयार करून त्या ठिकाणी अर्ज करून द्यावा लागतो,त्यानंतर वेबसाईट तुम्हाला नोटिफिकेशन देऊन काम करण्यासाठी विचारते,जर तुम्हाला ते काम त्यांनी सांगितलेल्या किंमतीत करून द्यायला परवडत असेल तर घेणे योग्य असते.

काही कामे ही जास्त गुंतागुंतीची आणि किचकट असू शकतात.म्हणून तुमच्याकडे एखादे काम करण्याचे कौशल्य नसेल तर ते काम घेऊ नका.

फ्रीलांसिंग वेबसाईट (Online Freelancing Website) ही काम देणारा आणि काम करणारा Freelancer यांच्यातील दुवा म्हणून काम करत असते.यात काही कामाच्या बदल्यात वेबसाईट सुद्धा त्यांच्या ठरलेल्या नियमानुसार पैसे तुमच्याकडून घेत असते.

क्लायंट आणि फ्रीलांसर हे दोघेही फ्रीलांसिंग वेबसाईट वर नोंदणीकृत असतात.याची अगोदर खात्री करावी.क्लायंट त्यांचे कामे प्रकाशित करतात ,त्यानंतर फ्रिलांसर ते काम घेण्यासाठी अप्लाय करू शकतात.

ज्या Freelancer ची कामे चांगले आहेत,तसेच कामात प्रामाणिकपणा आहे,अशा लोकांना त्या ठिकाणी सहज काम मिळते.

🔰Freelancing Job शोधण्यासाठी काही प्रसिद्ध वेबसाईट

1.Freelancer.com 

ही एक जगप्रसिद्ध वेबसाईट असून,या वेबसाईट वर तुम्ही प्रोफाइल तयार करून छोटे-मोठे कंपनी चे कामे ठरलेल्या नियमानुसार त्यांची किंमत ठरवून कामे करू शकता त्याच्या मोबाईल मध्ये तुम्हाला पैसे दिले जातात.

2.Upwork.com

ही एक जगातील फ्रीलान्सिंग साठी प्रसिद्ध वेबसाईट असून या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमच्या कौशल्यानुसार कामाची प्रोफाइल तयार करून तुम्हाला येत असतील ती Part Time Job तुम्ही घेऊ शकता या वेबसाईटवर फ्रीलान्सिंग जोब ऑफर करण्यासाठी अकाउंट अप्रूव करणे आवश्यक असते.

3.Fiverr.com

एक सुद्धा एक प्रसिद्ध Freelancing Jobs देणारी website आहे.या साईट वर जगभरातून लोक जॉईन आहेत तिचा वापर तुम्ही करू शकता.

🔰online freelancers business in Marathi

तुम्ही खालील काही मुद्यावर विचार केला तर त्यात तुम्ही online freelancers business करू शकता.
Freelance Job in media
Freelancer Job in fiverr
Freelancing Job in civil engineering
Freelancer Job in journalism

टिप - वरील आर्टिकल हे माहिती मिळण्याचा दृष्टीने लीहाले गेलेले आहे,Online Freelancing, online freelancers business कामे घेताना खात्री करावी,तसेच आपल्या जबाबदारी घ्यावे.कोणाचेही कोणत्याही प्रकाचे नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार रहाणार नाहीत.धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने