Online Offline Part Time Jobs विषयी माहितीपूर्ण लेख.
पार्ट टाईम जॉब |
पार्ट टाईम जॉब मराठी माहिती:
आजकाल वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे.अशा वेळी तुटपुंज्या पगारात काम करणारे अनेक सरकारी निमसरकारी लोक आपण पाहतोय,वाढती महागाई आणि अल्पशा पगारावर कुटुंब चालवणे म्हणजे तारेवरची कसरत सुरू असून कंत्राटी पद्धतीच्या नोकरीत आयुष्य आणि जगण्याची मजा कमी होत चालली आहे.त्यामुळे अनेक लोक पार्ट टाईम जॉब करण्याचे प्रयत्न करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.
पार्ट टाईम जॉब चे प्रकार:
1.ऑनलाईन पार्ट टाईम जॉब:
आपल्याकडे असणाऱ्या कौशल्यावर आधारित ऑनलाइन कामे घेऊ शकता. त्याच्या मोबदल्यात तुम्हाला संबंधित वेबसाईट मार्फत पैसे मिळतात.त्यालाच Freelancer किंवा Freelancing असेही म्हणतात.हे सर्व कामे ऑनलाईन मिळवण्यासाठी तुम्हाला Upwork, Freelancer , Enlace सारख्या अनेक वेबसाईट ऑनलाईन कामे करून घेतात आणि त्या मोबदल्यात पैसे देतात.ही ऑनलाईन पार्ट टाईम जॉब तुम्हाला तुमच्या नोकरीतून मिळालेल्या वेळेत करता येतात.
Online Part Time Jobs करून पैसे कमवण्यासाठी काही सोप्या पद्धती:
कंटेंट रायटिग Content Writing Job:
आपल्याला जर एखादी वेबसाईट साठी मजकूर लिहायचा असेल किंवा आर्टिकल लिहून द्यायचे असेल तसेच एखादे पुस्तक लिहायचे असतील किंवा एखादे मॅक्झिन लिहायचे असेल तर आपण एखाद्या विषयावर लेख लिहून तो देऊ शकता त्यामार्फत आपल्याला पैसे ऑनलाइन मिळतात. हे सर्व कामे आपल्याला वरील वेबसाईट वर शोधून मिळतात.
फोटो एडिटिंग Photo Editing Job:
जर आपल्याकडे फोटो एडिटिंग चे कौशल्य असेल तर आपण फोटो एडिटिंग सारखे जॉब ऑनलाइन करू शकता. यामध्ये फोटोशॉप सारखे सॉफ्टवेअरचा वापर करून फोटो एडिट करून आपण पैसे कमवू शकता.
व्हिडिओ एडिटिंग Video Editing Job:
मोठ मोठे युट्युबर यांना व्हिडिओ तयार करणे आवश्यक असते. त्या वेळी त्यांच्याकडे वेळ कमी पडतो.अशा वेळी व्हिडिओ एडिटिंग चे काम ऑनलाइन घेऊन आपण व्हिडिओ एडिटिंग करून त्यामार्फत पैसे कमवू शकता.
ग्राफिक डिझाईनिंग Graphic designing Job.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्राफिक डिझाईनिंग हा सर्वात जास्त वापरला जाणारा प्लेटफार्म आहे ग्राफिक डिझाइन करून आपण भरपूर पैसे कमवू शकता त्यासाठी आपल्याला ग्राफिक डिझाईनिंग करता येणे आवश्यक आहे.
वेब डिझायनर Web Designing Job:
वेब डिझायनर मध्ये मी वेगळे मोठ्या वेबसाइट असतात किंवा मोठे मोठे ब्लॉग असतात त्यांना आर्टिकल लिहून देऊन त्या मोबदल्यात आपण त्यांच्याकडून लिहून दिल्याबद्दल पैसे घेऊ शकता किंवा आपला स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करून त्यामार्फत तुम्ही पैसे कमवू शकता.
डेटा एन्ट्री जॉब:
एम एस ऑफिस सारखे कॉम्प्युटर चे कोर्स केलेले असेल तर आपण डेटाएंट्री सारखे पार्ट टाइम जॉब करू शकता.
2. Offline Part Time Jobs:
ऑफलाइन पार्ट टाइम जॉब म्हणजे आपण नोकरी मधून वाचलेल्या वेळेमध्ये विना इंटरनेट चा वापर करून हे काम करू शकता.
- कॉल सेंटर .
- अकाउंट .
- कॉम्प्युटर ऑपरेटर .
- खाजगी शिकवणी .
एखाद्या चांगल्या ठिकाणी कॉल सेंटर वर तीन चार तास काम केल्यानंतर तुम्हाला त्या मोबदल्यात पैसे मिळतात.
कॉमर्स मध्ये चांगले ज्ञान प्राप्त केलेले असेल तर आपण अकाउंट चे काम फावल्या वेळामध्ये करून त्याच्या मोबदल्यात पैसे कमवू शकता.जर आपल्याला कॉम्प्युटर ऑपरेटर करता येत असेल तर आपण त्यामधून सुद्धा पैसे कमवू शकतो.
जर आपल्याला एखाद्या विषयाबद्दल चांगल्या प्रकारे ज्ञान असेल तर आपण छोट्या मुलांचे तासिका घेऊन त्या मोबदल्यात आपण पैसे किंवा फी घेऊन त्यांना शिकवू शकतो. तसेच इत्यादी अनेक ऑफलाइन काम आपण करू शकतो जसे की न्यूज पेपर वाटणे ऑफलाइन काम हे कोणीही करू शकतात. शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा ऑफलाईन कामे करू शकतात.
Online Offline Part Time Jobs करण्याचे फायदे:
- Online Offline Part Time Jobs केल्याने आपल्याला पैसे मिळतात आणि आपल्यावर आर्थिक भार कमी होण्यास मदत होते.
- Online Offline Part Time Jobs करताना फावल्या वेळेचा सदुपयोग होतो.
- Online Offline Part Time Jobs करताना इतरांनाही मदत मिळते
- Online Offline Part Time Jobs करताना आपल्याला काही ज्ञान मिळवता येते.
- Online Offline Part Time Jobs केल्याने आपण आत्मनिर्भर होतो.
- Online Offline Part Time Jobs केल्याने आपल्याला पैसे कसे कमवायचे याबाबत ज्ञान मिळते.
- Online Offline Part Time Jobs केल्याने एक्स्ट्रा इन्कम होते.
- Online Offline Part Time Jobs केल्याने आपले इतर लोकांशी सबंध वाढतात ओळखी निर्माण होतात. ज्यांचा उपयोग आपल्याला जीवन जगताना चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो.