Digital marketing Information In Marathi

डिजिटल मार्केटिंग विषयी संपूर्म मराठी माहिती 

What is online marketing।Digital marketing all information in marathi।ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय सर्व माहिती मराठीत
डिजिटल मार्केटिंग

ऑनलाइन मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग सध्या आपण अनेक जणांनी हा शब्द ऐकला असेल, म्हणून या विषयावर आपण काही गोष्टींची माहिती करून घेऊया.

विशेषतः ज्यांना ऑनलाईन क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे किंवा ज्यांना आपल्या व्यवसाय ऑनलाइन करायचा आहे किंवा वाढवायचा आहे त्यांना ऑनलाइन मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग या विषयी माहिती असणे गरजेचे असते.

ऑनलाइन पद्धतीने मार्केटिंग करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या जाहिरातदारांना त्यांच्या जाहिराती बरोबर पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष जाणे गरजेचे नसून, ते ऑनलाईन पद्धतीने इंटरनेटचा वापर करून आपल्या वेगवेगळ्या उत्पादनाच्या जाहिराती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिलाच ऑनलाईन मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग असे म्हटले जाते.

Digital marketing नेमक काय आहे?

"वेगवेगळ्या प्रसिद्ध वेबसाईट,ब्लॉग वेगवेगळे एप्लीकेशन यांच्या माध्यमातून इंटरनेटच्या साह्याने ऑनलाइन जाहिरात देऊन संबंधित ब्लॉग,वेबसाईट वर जाहिराती लावून जाहिरात दार त्यांचे उत्पादनाचे संदेश ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी वेबसाईट किंवा ब्लॉक यांचा वापर करतात त्यालाच ऑनलाइन मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात."

जसे की आपल्याला सत्य माहिती आहे ऑनलाइन चे जग आहे. अशा परिस्थिती मध्ये जर एखाद्या ब्रँडला त्यांचे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर त्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने वेगवेगळे प्रसिद्ध वेबसाईट्स ब्लॉग यांच्या वर ऑनलाईन पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध करणे होय . 

परंतु भारतातील बहुतांश लोकांची ऑनलाईन गोष्टीवर विश्वास नसल्याने ऑनलाईन मार्केटिंग (Online Marketing) बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.ऑनलाइन गोष्टी प्रदर्शित केल्यामुळे ते अधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतात.  

तसेच ऑनलाइन मार्केटिंगचे महत्त्व अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहे सन1990 पासून इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे.ज्यामुळे ऑनलाईन जाहिराती Online Advertisement  मध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसून येते.

Online Advertisement ला कसे खरेदी करावे?

CPM Cost Per Thousand म्हणजे काय?

CPM (सी पी एम) जाहिरातदारांना त्यांचे संदेश एखाद्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोचणे किंवा ते उघड करणे आवश्यक असते, जर ते जाहिरातीचे प्रदर्शन ब्लॉगवर वेबसाईट वर ग्राहकांनी उघड केले तर त्याची किंमत ठरलेल्या योग्य त्या रेट प्रमाणे देणे अपेक्षित असते.

Cost per click म्हणजे काय?

जर एखाद्या ग्राहकाने जाहिरातीवरती  क्लिक केले तर, त्या जाहिरातदारांना केलेल्या क्लिक प्रमाणे पैसे द्यावे लागतात.यामध्ये जाहिरातदारांना ग्राहकाने जेवढ्या क्लिक केल्या असतील तेवढे पैसे मोजावे लागतात.
म्हणून त्यालाच कॉस्ट पर क्लिक (Cost Per Click) "CPC" असे म्हटले जाते. 
यामध्ये ग्राहकाने जाहिरातीवर क्लिक करणे आवश्यक असते तरच पोस्ट पर क्लिक हा नियम लागू पडतो.

Cost per action म्हणजे काय? 

कॉस्ट पर ॲक्शन-Cost Per Action म्हणजे जर एखाद्या ग्राहकाने जाहिरातीवर क्लिक केले आणि ते प्रॉडक्ट विकत घेतले तर जाहिरातदार यांना ठरल्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात.म्हणून याला कॉस्ट पर ॲक्शन-Cost Per Action असे म्हटले जाते. 

Online Advertisement चे प्रकार कोणते?

Banner ads.

Search engine result pages.

Social Networking ads.

Email spam.

Online classified ads.

Pop-ups contextual ads.

Spyware.

1.Display Ads

Static Images

एखाद्या वेबसाईट वर किंवा ब्लॉग वर आर्टिकल च्या आजूबाजूला ज्या चौकनी किंवा विशिष्ट बॅनर च्या पद्धतीने जाहिरातीच्या दिसतात त्यांनाच Static Ads असे म्हटले जाते. 

2.Text Ads

ह्या लिहिलेल्या स्वरूपामध्ये असतात ज्या अल्गोरिदम च्या मदतीने तयार केलेले असतात. ज्याप्रमाणे आपल्या ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर ज्या विषयाशी निगडित आर्टिकल लिहिलेले असेल त्यासंबंधी त्या  Text Ads टेक्स्ट ॲड असतात.

3.Floating Banner Ads

Floating Banner Ads या जाहिराती Regular websites content वर float करून screen भोवती फिरतात.

4.Wallpaper Ads

Wallpaper Ads या जाहिराती वेबसाईटच्या आर्टिकल पाठीमागच्या बाजूला दिसून येतात.

5.Pop-up Ads

या Ads वेबसाईट वरील कन्टेन्ट च्या वरच्या बाजूला एखाद्या विजिटर ने जर क्लिक केले तर में स्क्रीनवर Pop-up Ads दिसून येतात.

6.Flash Ads

या प्रकारच्या जाहिराती Visitors ला वेगवेगळे प्रकारचे कण्टेण्ट दाखवतात त्यांनाच Flash Ads असे म्हणतात यासारख्या बदलत असतात.

7.Video Ads

व्हिडिओ जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ च्या साह्याने जाहिराती प्रदर्शित केल्या जातात.परंतु या Videos ads कधीकधी Auto play होतात किंवा कधीकधी वापरकर्त्यांना त्यावर क्लिक करून प्ले करणे आवश्यक असते.

8.Social media ads

Social Media ads (सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग) ही खूप चांगल्या प्रकारची ॲडव्हर्टायझिंग असून या ठिकाणी आपल्या ऑडियन्स ला जाहिरातदार चांगल्या प्रकारे टार्गेट करू शकतात.उदा. फेसबुक मध्ये आपल्याजवळ वेगवेगळे ऑप्शन्स असतात.

जसे की त्याचे की वय,आवड,शैक्षणिक पार्श्वभूमी याचा फायदा जाहिरातदारांना चांगल्याप्रकारे होतो. सोशल मीडिया एडवर्टाइजमेंट वेगवेगळे प्रकार पडतात.

Organic

Paid

Facebook Display

Twitter

Reddit

Tumblr

Instagram

Pinterest

याठिकाणी आपल्याला आपल्या Social media campaign तयार करू शकतो किंवा कोणत्याही Marketing agency सोबत काम करण्यासाठी Campaign तयार करू शकतो.

Search engine marketing

Search Engine Marketing-सर्च इंजिन मार्केटिंग हे एक ऑनलाईन पेड ॲडव्हर्टायझिंग चे सर्वात चांगले मार्केटिंग आहे. हे की-वर्ड च्या आधारावर काम करते.यामध्ये bid लावले जाऊन सर्च इंजिन च्या मदतीने आपण आपल्या वेबसाईटला सर्च इंजिन रिझल्ट पेजला rank करू शकतो.

PPC

PPC चा Full From Pay Per Click असून यात तुम्हाला तुमच्या ब्लॉग वरील Ads वरील क्लिक जेवढ्या होतील त्यानुसार पैसे मिळतात.त्यामुळे तुमच्या ब्लॉग वरील ट्रॅफिक जास्तीत जास्त असणे आवश्यक असते. 

CPM 

सीपीएम -CPM मध्ये तुम्हाला 1000 impression नुसार पेमेंट केले जाते. याठिकाणी तुमच्या ads वर कोणी क्लिक केले नाही तर तोटा होऊ शकतो. 

Native Advertising

Native Advertising मध्ये काही प्रकार पडतात.

In Feed Ads.

Search Ads.

Recommendation wedge.

Promoted Listing.

Remarketing। Retargeting.

उत्पादनाला Remarketing। Retargeting करण्याचा चांगला फायदा यात मिळतो. जेव्हा कोणी तुमच्या साईट वर भेट देते तेव्हा तुम्ही cookies ठेऊ शकता. जेव्हा ते इंटरनेट वापरतील तेव्हा तुमच्या जाहिराती ची ते आठवण देऊ शकतात. 

Vide Ads.

ह्या ads यूट्यूब ads पेक्षा जास्त प्रसिद्ध आहेत,Visually Best Demonstrate याठिकाणी करता येते. Vide Ads तयार केल्यावर तुम्ही खलील प्लॅटफॉर्म वर त्याचा वापर करू शकता. YouTube, Facebook, Twitter ,Yue, Hulu, AOL इत्यादी. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने