Java Programming Language Information In Marathi.
जावा |
जावा प्रोग्रामिंगविषयी माहिती.
Java Programming Language (जावा प्रोग्रामिंग लॅंगवेज) असे तुम्ही यापूर्वी ऐकले असेल Java म्हणजे काय आणि Java programming language कशी शिकायची याबाबत आपण माहिती घेऊया.सध्याच्या काळामध्ये प्रोग्रामिंग लैंग्वेज ची मागणी खूप जास्त प्रमाणावर वाढली असून सर्व ठिकाणी वापर होत आहे.
Java Programming Language ही सॉफ्टवअर, Application Development साठी वापरली जाते.जावा ही उच्च दर्जाची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे.जावा ही General Purposes Programing Language असून 1995 मध्ये sun micro system ने या भाषेची सुरुवात केली होती.
James Gosling याचे प्रमुख Developer मधील एक होते.हा Platform independent Language आहे.या भाषेतील लिहिलेले कोडींग तुम्ही कोणत्याही OS मध्ये Run करू शकता.लिहिलेले कोड कोणीही सहज समजू शकतात . म्हणून या भाषेला हाय लेवल लॅंग्वेज मध्ये सामील केले गेले आहे . C++ language च्या fundamental ला यात वापरण्यात आलेले आहे.
प्रोग्राम लिहण्यासाठी काही नियम असतात. ज्याला Syntax असे म्हटले जाते.बिना Syntax चे प्रोग्राम लिहल्यास error मिळते.जसे तुम्ही मराठी, English लेखन करण्यासाठी व्याकरणाचा उपयोग करता तसे यात सुद्धा काही नियम आहेत.
Java Programming Language चा वापर.
जावा प्रोग्राम मधील सर्व कोड एक कॉम्प्युटर मध्ये Run होणे गरजेचे असते. Web based Programing आणि मोबाईल ॲ्लिकेशन मध्ये सॉ्टवेअर बनवताना अँड्रॉइड मधील operating system मधील lollipop , Oreo, KitKat यात java programming language च्या मदतीने Develop केलेले आहेत.
जावा ही एक लोकप्रिय Programing Language असून तुम्ही जे स्मार्टफोन, ए सी,स्मार्ट टिव्ही,डिजिटल मशिनरी,इत्यादी मध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.काही स्वयंचलित उपकरणांमध्ये जावा प्रोग्रामिंग लँग्वेज चा वापर केला जात आहे.जर तुम्हाला Android Programming शिकायचे असेल तर Java Programming Language खूप महत्त्वाची आहे.आजच्या काळात जेवढे पण webpage आहेत ते सर्व java script वर सुरू आहेत.
Java Programming Language चे उद्दिष्टे.
History of Java। Java Version चा इतिहास.
JAVA Programming Language चा वापर कुठे केला जातो.
जगात 3 billion पेक्षा अधिक Devices मध्ये सध्या Java Programming Language वापरली जात असून,ही IT Industry मध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी Programing Language आहे.
JSP.
Applets.
Java Beans.
Java Application चे प्रकार
1. Web Application.
2.Standalone Application.
3.Enterprise Application.
4.Mobile application.
Features Of Java.
- Simple.
- Object - Oriented.
- Platorm Independent.
- Seccured.
- Portebal.
- Robuts.
- Architecture natural.
- Interpreed.
- High Performance.
- Multithreaded.
- Distributed.
- Dynamic.