Best Android Apps Information In Marathi -वाचन मित्र

Best Android App Information In Marathi -वाचन मित्र.

Best Android Apps Information In Marathi -वाचन मित्र
Best android apps

Best android apps.

Office Android App Information In Marathi -वाचन मित्र.

आपण जर कुठल्या ऑफिस मध्ये काम करत असाल तर आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स तयार करणे,Office Letter Typing करणे,Documents Edit करणे,तसेच पाहण्यासाठी Computer ची आता आवश्यकता नाही सर्व काही कामे म्हणजे Word, Excel, Power point ,PPT,PDF इत्यादि कामे एकाच Android App मध्ये करता येऊ शकते.

Office Android app हे MS Office यांचे अधिकृत Android app आता Google Play Store वर मोफत उपलब्ध असून ते तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये इंस्टॉल करून घेऊ शकता. 

Office Android App ची वैशिष्टे:

Office Android App मध्ये एम एस वर्ड मध्ये जे कामे करता येतात ती सर्व कामे आता Android मोबाईल वर Office Android App च्या सहाय्याने करता येतात. तसेच एखादे डॉक्युमेंट एडिट करण्याची सुविधा त्यात आहे. 

Office Android App मध्ये एम एस एक्सेल ची सर्व कामे तुम्ही Android मोबाईल वर Office Android App च्या सहाय्याने करता येतात.Spredsheet तयार करून माहिती भरू शकता. 

Office Android App मध्ये तुम्ही PPT तयार करू शकता तसेच शेअर करू शकता. 

Office Android App मध्ये PDF File तयार करून ,ती पाहू शकता. 

आणखी बरेच options या मध्ये असून तुम्हाला वेगवेगळे apps आपल्या मोबाईल मध्ये ठेवण्याची गरज नाही कारण या Office Android App मध्ये तुम्हाला खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. 

PDF Reader Android App Information In Marathi -वाचन मित्र.

"PDF म्हणजे Portable Document Format मराठीत वाहक स्वरूपाचे  दस्तऐवज असा होतो." 

हा एका फाइल च प्रकार असून ज्यात दस्तऐवज प्रिंटेड स्वरुपात साठवून ठेवता येतात,मग यामध्ये प्रिंटेड म्हणजेच ज्या डॉक्युमेंट्स ची प्रिंट अगदी सहज पाने काढून मिळते,हे सर्व डॉक्युमेंट्स आपण photos ,words, text इ. स्वरुपात जतन करून ठेवता येतात. 

PDF  Reader Android Apps हे तुम्हाला तुमच्या गूगल प्ले स्टोअर वर वेगवेगळ्या कंपन्यांचे व वेगवेगळ्या पर्यायासह मिळतील,परणतु तुम्ही सुरक्षित आणि चांगले रेटिंग असलेले PDF  Reader Android Apps निवडू शकता.आणि त्याचा वापर करू शकता. 

PDF Reader च्या साह्याने आपण PDF ही File Open करून त्यातील मजकूर वचन करू शकतो. पीडीएफ ही वेगवेगळ्या स्वरुपाच्या डॉक्युमेंट तयार करून इतरांना वाचण्यासाठी योग्य पद्धतीत सहज वापरता येते,अभ्यासात हे पीडीएफ स्वरूपाचे डॉक्युमेंट जतन करून ठेवणे तसेच इतरांना विशिष्ट file तर करून पाठवणे  सोपे जाते. 

Scanner Android App Information In Marathi -वाचन मित्र.

Scanner Android App हे वेगेवगळे असून आपल्याला गूगल प्ले स्टोअर वर अनेक प्रकारचे हे Apps दिसून येतील आपल्याला सुरक्षित आणि वापरण्यास सोपे App तुम्ही इंस्टॉल करून घेऊ शकता. 

या स्कॅनर च उपयोग तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी होतो,तसेच हे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स तुम्ही झेरॉक्स सुद्धा काढू शकता.कार्यालयीन कामासाठी तसेच तुमचे महत्वाचे Documents Scan करून तुम्ही पीडीएफ स्वरुपात जतन करून थू शकता. 

Chrome Android App Information In Marathi -वाचन मित्र.

Chrome Android Apps.

क्रोम ब्राउजर हे एक गुगल कंपनीचे Android App असून यापासून  इंटरनेटच्या सहाय्याने  मोबाईल लॅपटॉप,संगणक,स्मार्ट टीव्ही मध्ये इंटरनेट सर्फिंग साठी उपयोग करू शकता. 

तसेच गुगल क्रोम जगात सर्वात जास्त वापरले जाणारे सुरक्षित वेब ब्राउझर असून, हे वापरण्यात सोपे आहे तसेच गुगल क्रोम ब्राउजर हे कॉम्प्युटर लॅपटॉप मोबाईल मध्ये सहज वापरणे आणि इन्स्टॉल करणे सोपे असून त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे  फीचर्स दिलेले आहेत. त्याचा वापर करणे अगदी सोपे आहे.

कार्यालयामध्ये गुगल क्रोम ब्राऊझर खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. गुगल क्रोम ब्राऊझर हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून वापरू शकता. 

Google Drive Android App Information In Marathi -वाचन मित्र.

Google Drive Android Apps -गुगल ड्राईव्ह हे गुगल चे मोफत स्टोरेज असून हे Storage काही जी बी पर्यंत मोफत दिली जाते. त्यानंतर तुम्हाला अधिकचे स्टोरेज घेण्यासाठी काही पैसे द्यावे लागतात. 

गुगल ड्राईव्ह हे कार्यालयीन कामासाठी तसेच वेगवेगळ्या फाईल, वर्ड ,एक्सेल, पॉवरपॉईंट, फोटो इत्यादी महत्त्वाच्या लिंक या मध्ये जतन करून ठेवता येतात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा त्याचा वापर करू शकतो. 

गुगल ड्राईव्ह pen drive प्रमाणे वापरता येतो. कधीकधी पेन ड्राईव्ह हा खराब होऊ शकतो, म्हणून गुगल ड्राईव्ह वापरणे अतिशय फायद्याचे ठरते. 

तसेच गुगल ड्राईव्ह हे अँड्रॉइड ॲप  स्वरूपात गुगल प्ले स्टोर उपलब्ध असून त्याचा वापर आपण आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा करू शकतो. हे गूगल चे प्रॉडक्ट असल्याकारणाने ते वापरणे सुरक्षित असते. 

मोबाईल वर टायपिंग G board Information In Marathi -वाचन मित्र.

G board अँड्रॉइड मोबाईल मध्ये जी बोर्ड हे  मोफत टाईप करण्यासाठी टाईपरायटर असून, हे गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे, जी बोर्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचा पर्याय असल्याने आपण जी बोर्डचा वापर मोबाईल मध्ये सहज रित्या करू शकतो. 

G board हे वापरण्यास अगदी सहज आणि सुलभ असून हे लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल केल्यास किंवा कॉम्प्युटर मध्ये घेतल्यास  त्याचा वापर आपण मोबाईल प्रमाणे सुद्धा टायपिंग करण्यासाठी करू शकतो. 

G board मध्ये व्हाईस टायपिंगची सुविधा असल्याने व्हॉइस टायपिंग सुद्धा करता येते. तसेच त्यामध्ये google translate ,emoji सारखे फीचर्स आहेत. त्याचाही वापर आपण सहज रित्या करू शकता.

google translate Marathi to English.

Google Translate।गूगल ट्रांसलेट हे कुठली भाषा आपल्या स्वतःच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करण्यासाठी वापर करण्यात यशस्वी ठरलेले आहे गुगलने भाषांचे भाषांतर करण्यासाठी या गूगल ट्रांसलेट निर्मिती केली असून ही सुद्धा अँड्रॉइडच्या स्वरूपात उपलब्ध असून गुगल प्ले स्टोअरवर मोफत आहे ते आपण आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करता येते.

YouTube Android App Information In Marathi -वाचन मित्र.

YouTube Android App चा वापर जवळजवळ सर्वच जन करतात हे android app असून स्मार्ट फोन मध्ये हे इंटरनेट च्या साह्याने चालते,तसेच ह्या app मध्ये वेगवेगळे videos चे चॅनल असून ते तुम्ही मोफत वापरू शकता तसेच हे इंटरनेट च्या सहहयाने चालवले जाते.हे गूगल चे असून ते मोफत आहे आणि वापर करण्यास सोपे आहे. 

Facebook Android App Information In Marathi -वाचन मित्र.

फेसबूक हे एक Android App असून ते मोबाईल,संगणक,लॅपटॉप मध्ये अगदी सहज वापरता येते.

हे एक सोशल मीडिया अप्प असून याचा वापर सुरक्षित करणे आवश्यक असते,फेसबूक वर आपण आपल्या ओळखीचे लोकांना friend request पाठवून मित्र बनवू शकता हे वापरण्यास सोपे आहे तसेच ते इंटरनेट ने चालवता येते.यामध्ये आपण अनेक मित्र बनवून त्यांच्या संपर्कात राहू शकतो. 

टीप -वरील सर्व Android  Apps वापरण्यास सुरक्षित आहेत परंतु तरीही, हे इंटरनेट च्या सहाय्याने चालतात,आपण आपल्या जबाबदारीवर वापरावे,कोणाचेही काही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. कारण वरील माहिती ही आपल्या महितीस्तव दिलेली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने