What is Cookies in Browser information in Marathi.

How to Block Browser Cookies information in Marathi.

जगभरात वाढत चाललेले इंटरनेट आणि तंत्रज्ञान चे जाळे,तसेच वाढता स्मार्टफोन चा वापर, यामुळे आपल्याला या वापराबद्दल काही गोशीचे ज्ञान आवश्यक आहे त्यातील Cookies म्हणजे काय याविषयी आपण काही माहिती घेऊया.

What is Cookies in Browser in Marathi
Cookies in Browser

What are Cookies in Browser in Marathi?

आपण नेहमी आपल्या Mobile किंवा Laptop मध्ये Internet वापरत असतो,तसेच वेगवेगळे Web Browser वापरत असतो.तेव्हा आपल्याला नेहमी एक Notification येताना दिसत असते. Enable our Cookies किंवा असे विचारले जाते की Allow Cookies म्हणजे आपली सहमती घेऊन ते Cookies सुरु करतात. तर हे Cookies काय आहे,याविषयी आपण माहिती घेऊया.

Browser Cookies काय आहे?

Cookies म्हणजे छोट्या छोट्या File असतात,त्यात आपला Data जतन करून ठेवला जातो. आपण ज्या साईट वारंवार Open करता किंवा website ला भेट देता. 

वाचा :  Content Writing करून पैसे कमवण्याची संधी!

ती आपल्या माहिती चा संग्रह करते. त्या सर्व माहितीचा संग्रह त्या आपण वापरात असणाऱ्या Browser मध्ये Save केला जातो.

Cookies मध्ये कोणती माहिती जतन केली जाते?

Cookies मध्ये आपल्या भेट दिलेल्या website आणि कोणत्या website ला भेट दिली याची माहिती save करून ठेवली जाते,तसेच एखाद्या वेबसाईट वर आपण किती वेळ घातला याची माहिती जतन केली जाते. कोणती माहिती Search करत आहात,कोणते product खरेदी केले आहेत. Cookies मध्ये Online Activity's आणि Behavior वर लक्ष ठेवले जाते.

Cookies Permeation का माघितले जाते?

Cookies Personalize Content दाखवण्यासाठी आणि आपण निश्चित केलेले Apps दाखवण्यासाठी केला जातो.जर आपण एखाद्या website च्या Cookies ला Allow केले,तर तुम्हाला ती साईट तुम्ही ज्या विषयाची माहिती शोधात आहात त्याच प्रकारचे Content दाखवते. म्हणजेच Cookies ला जर तुम्ही परवानगी दिली तर तुमची आवड कशात आहे,हे त्यांना समजते आणि मग ते त्याच प्रकारची माहिती आपल्याला दाखवतात.


जर आपण होम लोन विषयी माहिती शोधात आहात,तर आपल्याला त्याच प्रकारच्या Ads दाखवल्या जातील. शॉपिंग साईट Cookies वापरताना आपल्याला दिसतात. जे Product आपण सर्च केले त्याच प्रकारचे Product आपल्याला आपल्या मोबाईल  जाहीरातीमध्ये दाखवले जातात. म्हणजे Cookies वेबसाईट ळा मदत करत असते.

Cookies Allow करण्याचे फायदे तोटे: 

Cookies ला आपण परवानगी दिली असेल तर ज्या अधिकृत आणि चांगल्या दर्जाच्या वेबसाईट आहेत त्यांना खात्री करूनच Cookies Permeation द्या. काही Website या धोकेदायक आणि फसव्या असू शकतात.

Third Party Website पासून आपल्याला धोका होऊ शकतो. तसेच अशा विचित्र ads दाखवल्या जातात कि त्या आपल्याला पहायच्या नसतात. अशा वेबसाईट वर चुकून जाहिरातीवर click झाले तर अनेक Webpages open होतात. यामुळे आपल्या मोबाईल मधील माहिती चा गैरवापर केला जाऊ शकतो. 

Third Party Cookies ला Block कसे कराल?

आपला Data सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला या Third Party Cookies block करणे आवश्यक असते. 
Third Party Cookies बंद करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील Chrome Browser open करा.
उजव्या बाजूला तीन टिंब आहेत ,त्यावर click करावे.
त्यानंतर Setting वर click करा.
आता खाली site setting वर जा.
त्याठिकाणी Cookies option आहेत त्यावर click करा.
त्यानंतर  Block Third Party Cookies वर click करा.
अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल आणि Web browser मध्ये Third Party Cookies बंद करू शकता.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने