Network Marketing नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय?
पैसे कमावण्यासाठी Network Marketing ही एक नव्याने निर्माण होणारी संधी आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला Network Marketing विषयी माहिती पाहिजे.
![]() |
Network Marketing |
Network Marketing नेटवर्क मार्केटिंग म्हणजे Direct Selling Business होय.
Network Marketing नेटवर्क मार्केटिंग चा अर्थ सोप्या भाषेत संगाल्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया.एखाद्या कंपनीला आपली तयार केलेली वस्तू विक्री करायची असेल तर ती वस्तू Direct ग्राहकापर्यंत पोहोचवणे होय. म्हणजे या प्रक्रियेत एजंट, Disturbers, hole seller, दुकानदार हे नसतात. म्हणजे कंपनीचे एखादे Product हे Direct ग्राहकाला विकले जाते.
Network Marketing नेटवर्क मार्केटिंग करण्यासाठी अनेक लोकांचे ग्रुप तयार केले जातात म्हणजे लोक जोडले जातात आणि आपले Network तयार केले जाते याला Network Marketing नेटवर्क मार्केटिंग असे म्हणतात.
Network Marketing नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी आपला नफा काढून घेते आणि काही फायदा ग्राहकाला मिळतो. यात एजंट, Disturbers, hole seller, दुकानदार नसतात कारण ते प्रत्येकजण प्रत्येक वास्तूमधून आपला नफा काढून ग्राहकाला मालाची विक्री करतात.
म्हणून तो मला ग्राहकाला जास्त पैसे देऊन खरेदी करावा लागतो, त्यामुळे जे पैसे वाचतात ते कंपनी आपल्या स्वतःला आणि ग्राहकाला काही मोबदला देते. यात ग्राहकांचा फायदा होतो.
त्यामुळे ग्राहक कंपनीला जोडले जातात आणि आपले नेटवर्क तयार करून इतर लोकांना त्याबाबत माहिती देऊन कंपनीला जोडतात. यालाच Network Marketing नेटवर्क मार्केटिंग म्हणतात.
Network Marketing नेटवर्क मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे?
- Network Marketing नेटवर्क मार्केटिंग मधून आपण एखाद्या चांगल्या मालाचे उत्पादन आणि चांगल्या दर्जाची कंपनी शी संपर्क करू शकता.
- कंपनीचे नियम आणि उत्पादन होणार्या मालाविषयी माहिती घेऊ शकता.
- मालाची गुणवत्ता तपासू ,तो माल ग्राहकांना परवडेल अशा मालाची किमत ठरवून घेऊ शकता.
- दुसऱ्यांना वस्तू विक्री करून आपल्या नेटवर्क वाढवण्यासाठी इतर लोकांना जोडू शकता.
- आपल्याला मालाची विक्री करून नफा मिळवून भरपूर पैसे कमवू शकता.
- Network Marketing नेटवर्क मार्केटिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?
- Network Marketing नेटवर्क मार्केटिंग मध्ये भारतात अनेक कंपन्या काम करतात या सर्व कंपन्या चांगल्या दर्जाच्या आहेत असे नाही.
- कंपनी चांगल्या प्रकारचा आणि लोकांना उप्पायोगी व उच्च दर्जा असणाऱ्या मालाचे उत्पादन करते का याची खात्री करावी.
- मालाच्या किंवा वस्तूच्या तुलनेत जे पैसे आकारले जातात ते मालाच्या गुणवत्तेप्रमाणे आणि योग्य आहे का याची खात्री करावी.
- कोणत्याही ग्राहकाची तक्रार येणार नाही याची खात्री करावी.
- किमतीप्रमाणे मालाची गुणवत्ता आहे कि नाही तसेच खोट्या आणि फसव्या जाहिराती करू नये.
- अशा अनेक कंपन्या असतात त्या ग्राहक जोडण्यासाठी सांगतात आणि फसवतात.