नवरात्रात उपवासाला चालणाऱ्या पदार्थाची यादी.
नवरात्रीचा सण हा संपूर्ण महाराष्टात मोठ्या आनंदाने साजरा केला जाणारा सन असून,या सणाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा सन 9 दिवस सुरु असतो.या सणाला 9 दिवस उपवास करण्याची प्रथा आहे.अनेक पुरुष आणि स्रिया 9 दिवसाचा नवरात्र उपवास करतात.यासाठी 9 दिवस उवासला वेगवेगळे पदार्थ खाऊन हा उपवास केला जातो.
![]() |
नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पदार्थ |
आता भारतभर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे अन्नपदार्थ उपवासाला चालतात.यामध्ये कोणतेही एकमत नसून,महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पदार्थ याविषयी आपण खालीलप्रमाणे माहिती घेऊया.
महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पदार्थ
- भगर
- राजगिरा
- शाबूदाणा
- शेंगदाणा
- गुळ
- जवस
- शिंगाड्याचे पीठ
- तीळ
- खोबरे
- साखर
महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणाऱ्या भाज्या
- 1.काकडी
- 2.काशीफळ भोपळे
- 3.चिक्की
- 4.भेंडी
- 5.बटाटे
- 6.राजगिरा भाजी
- 7.रताळे
- 8.हिरवी मिरची
महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे फळे
- सफरचंद
- केळी
- खजूर
- काजू
- बदाम
- मनुके
- पेरू
- सीताफळ
- रामफळ
- संत्री
- मोसंबी
- डाळींब
याव्यतिरिक्त आणखी काही फळे असू शकतात.
महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पेय
- चहा
- दही
- ताक
- दुध
- लोणी,तूप,शेंगदाणा तेल
- विविध फळांचे ज्यूस
- शाबूदाणा खीर इत्यादी.