BCS (Bachelor of computer science) Course मधील Career संधी.

BCS Course: कालावधी, पात्रता, अभ्यासक्रम आणि Career संधी.

BCS (Bachelor of computer science) Course मधील Career संधी
BCS Course


BCS (Bachelor of computer science) Course काय आहे?

BCS full form - Bachelor of computer science ज्या विद्यार्थ्यांना Computer विषयाची आवड असेल,अशा विद्यार्थ्यांसाठी बीसीएस हा एक खूप चांगला कोर्स आहे. BCS मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर चे principal शिकवले जाते तसेच यामध्ये कोडींग चे ज्ञान दिले जाते.


BCS Course कोण करू शकते

BCS हा कोर्स सायन्स आणि कॉमर्स शाखेचे विद्यार्थी करू शकतात. इतर शाखेतील विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचे विषय असल्याने त्यांना हा कोर्स कारणे कठीण होऊ शकते.


BCS Course चा कालावधी

BCS Course साठी काही महाविद्यालयात 3 वर्षे तर काही महाविद्यालयात 4 वर्षे हा कोर्स चा कालावधी आहे.


BCS Course करण्यासाठी आवश्यक पात्रता 

BCS (Bachelor of computer science) Course मध्ये प्रवेशासाठी आवश्यक पात्रता निकष म्हणजे उमेदवाराने अनिवार्य विषय म्हणून computer science असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी परीक्षांमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त केले पाहिजेत. आयआयटी - जे ई ई मेन, MHCET इत्यादी कोणत्याही राष्ट्रीयत्व स्तरावर किंवा राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.


बारावी विज्ञान शाखेतून Psysics,Maths, Chemestry, आणि English विषयासह उत्तीर्ण पाहिजे.दहावीनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला असेल तरीही तुम्हाला बी सी एस ला प्रवेश घेता येतो.


काही कॉलेजमध्ये तुम्ही विज्ञान शाखेत इतर शाखेमधून जरी बारावी पूर्ण केली असेल तर प्रवेश दिला जातो काही कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते व प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.


Syllabus of BCS (Bachelor of computer science) Course

First-year syllabus

  • Problem-solving using computers and C Programming
  • File organization and fundamentals of database
  • Computer Science practical paper 1
  • Computer Science Practical paper 2
  • Mathematics paper 1
  • Electronic paper 1


Second-year syllabus

  • Data structures using C
  • Relational Database Management System
  • The object-oriented concept using C++
  • Software Engineering
  • Data structures practicals and C ++ practical
  • Practicals and mini projects using software Engineering techniques
  • Mathematics paper 2
  • Electronics paper 2


Syllabus of BCS Course

  • System Programming
  • Operating system
  • Theoretical computer science
  • Compliare constitution
  • Computer network 1
  • Computer network 2
  • Internet program 1
  • Internet programming 2
  • Computer graphics
  • Programming in Java 1
  • Programming in Java 2
  • Object-oriented software engineering
  • Computer graphics
  • System programming practicals
  • Operating system practicals
  • Java programming practicals
  • Internet programming practicals
  • Computer graphics using Java project


Career opportunities in BCS course

  • आयटी प्रोजेक्ट मॅनेजर 14 लाख वर्षाचा पॅकेज
  • वेबसाईट डिझायनर आठ लाख रुपये वार्षिक पॅकेज
  • प्रोग्राम ऍनालिस्ट चार लाखाची पॅकेज
  • डेटा ऍनालिस्ट दोन लाख वार्षिक पॅकेज
  • फुल स्टॅक वेब डेव्हलपर सात लाख पॅकेज वार्षिक
  • याशिवाय प्रोजेक्ट लीड 
  • सॉफ्टवेअर डेव्हलपर अभियंता 
  • ऑपरेशन्स मॅनेजर 
  • सॉफ्टवेअर अभियंता 
  • सिस्टम प्रशासक 
  • डेटा विश्लेषक

अशा प्रकारे करिअर करण्याच्या विविध संधी BCS (Bachelor of computer science) Course पूर्ण केल्यानंतर मिळवू शकता.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने