List of Best Colleges in Canada for Indian Students.
आपल्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार शिक्षण देणारे, कॅनडा हे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शैक्षणिककेंद्र असून,ते जगातील शैक्षणिक ठिकाणांपैकी प्रसिद्ध ठिकाण आहे.
कॅनेडियन शिक्षण पद्धती जगामध्ये प्रसिद्ध आहे. ऑगस्ट 2019 पर्यंत, कॅनडामध्ये देशभरात 70,000 हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
कॅनडा हा सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देश आहे, जागतिक दर्जाच्या विद्यापीठांनी परिपूर्ण आहे. Canada मध्ये जे विद्यार्थी शिक्षण आणि पदव्या मिळवतात त्यांना जगभरात चांगली मागणी असते. Quality of life साठी हा देश सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. हयाठिकाणी लवचिकता, विविधता आणि संशोधनासाठी वाव आहे. कॅनडा हे सर्वांसाठी एक चांगले शैक्षणिक वातावरण आणि नोकरीच्या भरपूर संधी मिळवून देणारे जगातील ठिकाण आहे.
223 हून अधिक Public आणि Private universitiesआणि 213 सार्वजनिक महाविद्यालये आणि संस्थांसह, सर्वोत्तम विद्यापीठ हे कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थी यांच्यासाठी उपलब्ध आहेत.
कॅनडामधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादी खालीलप्रमाणे आहे.
- टोरोंटो विद्यापीठ University of Toronto
- ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ University of British Columbia
- मॅकगिल विद्यापीठ McGill University
- मॅकमास्टर विद्यापीठ McMaster University
- अल्बर्टा विद्यापीठ University of Alberta
- वॉटरलू विद्यापीठ University of Waterloo
- कॅल्गरी विद्यापीठ University of Calgary
- डलहौसी विद्यापीठ Dalhousie University
- मॅनिटोबा विद्यापीठ University of Manitoba
- सायमन फ्रेझर विद्यापीठ Simon Fraser University
एमबीए करण्यासाठी कॅनडामधील सर्वोत्तम महाविद्यालये,Best Colleges in Canada for MBA
- Edwards School of Business
- Ivey Business School
- Schulich School of Business
- Rotman school of management
- Queen's School Of Business
- HEC Montreal
- Desautels Administration Faculty
- Alberta School of Business
- Bidi School of Business
- Saudar School Of Business
भारतीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडामधील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालये,Best Medical Colleges in Canada for Indian Students
- टोरोंटो विद्यापीठ
- मॅकगिल विद्यापीठ
- ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ
- मॉन्ट्रियल विद्यापीठ
- मॅकमास्टर विद्यापीठ