Proofreading Jobs मधून पैसे कमवण्याची संधी.
आपण सध्या पाहत आहोत की भारतासारख्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून अनेक लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत.परंतु अशा काही गोष्टी आहेत कि तेथे आपण आपला रोजचा खर्च सहज भागवू शकतो.
![]() |
Online Proofreading Jobs |
आपण या पोस्ट मधून Online Proofreading Jobs विषयी माहिती घेणार आहोत,म्हणजेच आपण Online Proofreading Jobs म्हणजे काय, Online Proofreading Jobs कसा असतो,Online Proofreading Jobs कुठे मिळतो,Online Proofreading Jobs मधून पैसे कसे कमवायचे इत्यादी विषयी संपूर्ण माहिती घेऊया.
Online Proofreading Jobs म्हणजे काय ?
आपण एक उत्कृष्ट Reader असाल किंवा Content writer असाल तर Proofreading जॉब तुम्हाला सहज करता येईल.आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या Websites वाचत असतो.
वाचा : नवीन पासपोर्ट कसा काढाल?
तसेच अनेक वेगवेगळे News Paper वाचत असतो.तसेच आता वेगवेगळे Digital magazine वाचत असतो.
अशा सर्व ठिकाणी जे Publisher असतात,त्यांना त्यांचे Articles वेळोवेळी publish करावे लागतात. त्या Articles मध्ये काही चुका असतात.त्या मध्ये काना,मात्रा,वेलांटी,उकार,किंवा व्याकरणाच्या चुका होताना आपण नेहमी पाहतो आणि वाचन करताना त्या आपल्या लक्षात येतात.
तेव्हा या Publisher लोकांना एक हुशार म्हणजे writing skill असणारा Proofreader आवश्यक असतो.म्हणजे जो त्या लेखनातील कोणत्या चुका आहेत त्या शोधून काढून त्या दुरुस्त करून देईल.आपण जे वेगवेगळे Newspaper वाचन करतो, ते सर्व Proofreader ने चेक केलेले असतात,कारण त्यात कोणत्याही चुका नसतात.
वाचा : NOC म्हणजे काय?
म्हणजेच आपल्या आता लक्षात आले असेल, Proofreader हे एखादी Websites, News Websites, Digital magazine, Government Site साठी Proofreader ची गरज पडते.
जेणेकरून या ठिकाणी लेखातील चुका दुरुस्त करून मिळतील,परंतु हे सर्व काम Proofreader म्हणून करताना ते तुम्हाला पैसे देणार असतात. हे काम करताना काही नियमांचे देखील पालन कारणे आवश्यक असते. हे काम तुम्ही Part time सुद्धा आणि घरून सुद्धा करू शकता.
Online Proofreading Job करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
- Online Proofreading Jobs करताना त्यांनी सांगितलेल्या वेळेत तुम्ही काम पूर्ण करून देणे आवश्यक असते.
- तुम्ही हे काम करताना त्यांनी दिलेल्या कंटेंट ची प्रिंट काढून त्यातील चुका दुरुस्त करून पेनाने मार्क करून त्या दुरुस्त करून देऊ शकता.
- Articles मोठ्याने वाचा म्हणजे चुका लक्षात येतील.
- Articles मधील काना,मात्रा ,वेलांटी,उकार,स्पेलिंग,पूर्णविराम,स्वल्पविराम,तसेच व्याकरणाच्या चुका इत्यादी चेक करून दुरुस्त करून देणे आवश्यक असते.
Online Proofreading Jobs ची संधी कोठे असते.
- Online Proofreading Jobs ची मागणी हि वेगवेगळ्या Websites, News Websites, Digital magazine, Government Site साठी Proofreader ची गरज पडते. तसेच वेगवेगळ्या सोशल साईट आणि कंपन्या.
- E book Publishing साठी हे खूप महत्वाचे असते,कारण जेव्हा तुम्ही एखादे पुस्तक प्रसिद्ध करता तेव्हा त्यातील व्याकरण आणि शब्द रचना योग्य आणि बरोबर असावी लागते तेव्हा आपण आपले वाचक वाढवू शकतो.
Online Proofreading Jobs मिळवण्यासाठी काय करावे?
- How to find Online Proofreading Jobs मिळवण्यासाठी आपल्याला आपले Writing Skills आणि Reading Skills समोरच्याला prof करून तसेच तुम्ही केलेल्या कामाचा अनुभव त्यांना दाखवणे आवश्यक असते,जेणेकरून ते तुम्हाला Online Proofreading Jobs देतील.
- Online Proofreading Jobs तुम्ही LinkedIn , naukri.com,तसेच proofreadingservices.com वर शोधू शकता.