NFT Full Form।नॉन फंजिबल टोकन म्हणजे काय।NFT Information In Marathi

नॉन फंजिबल टोकन म्हणजे काय?


NFT।एन एफ टी म्हणजे काय।NFT Information In Marathi
एन एफ टी

NFT।एन एफ टी म्हणजे काय।NFT Information In Marathi.

नमस्ते, सध्या बाजारात एन एफ टी विषयी चर्चा आपल्याला ऐकायला व पाहायला मिळते आहे.NFT (नॉन फंजिबल टोकन) म्हणजे काय? याविषयी आपण सविस्तर माहिती या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.


भारतातील एन एफ टी ट्रेंड झपाट्याने वाढत असून काही दिवसांपासून भारतामध्ये वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी चर्चा होता आहे.जपानी Cryptocurrency म्हणजे काय आणि Bitcoin म्हणजे काय हेच सर्वसामान्य लोकांना अजून निट माहिती नाही तेच नॉन फंजिबल टोकन  हा विषय चर्चेत आहे.जसे Cryptocurrency चर्चेत आहे.


त्याच प्रमाणे नॉन फंजिबल टोकन सुद्धा चर्चेत असलेला विषय आहे,कारण सध्या नवीन नवीन शोध लागत आहेत.त्यामुळे आपल्याला सुद्धा या गोष्टीची माहिती असणे गरजेचे आहे.


एन एफ टी काही ठराविक देशांमध्येच नाही,तर जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे.आजच्या डिजिटलायझेशन च्या काळात त्याचे नाव वेगाने घेतले जात आहे ,तुम्हाला जर NFT बद्दल माहिती नसेल तर ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 


NFT Full Form:

Non-Fungible Token एन एफ टी चा फूल फॉर्म आहे. 


एन एफ टी म्हणजे काय,नॉन फंजिबल टोकन कसे काम करते,नॉन फंजिबल टोकन चा वापर कुठे आणि कसा करतात?


नॉन फंजिबल टोकन हे एक Marketplace असून, नॉन फंजिबल टोकन  ला Cryptography Token देखील म्हटले जाते.नॉन फंजिबल टोकन हे केवळ एक डिजिटल टोकन (Digital Token) असून, नॉन फंजिबल टोकन ला तुमच्यासाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीचे चांगले स्त्रोत देखील म्हटले जाऊ शकते. 


एन एफ टी हे बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरेंसी सारखे एक डिजिटल टोकन आहे,जे डिजिटल मालमत्ता आहेत,जे मूल्य निर्माण करतात.


NFT हे डिजिटल कला,डिजिटल संगीत,डिजिटल चित्रपट,डिजिटल गेम किंवा तुमच्या संग्रहात असलेल्या इतर कोणत्याही डिजिटल वस्तू यासारख्या डिजिटल मालमत्ता मध्ये आढळू शकतात.


हे सुद्धा वाचा :  कासव 10 ओळी मराठी माहिती.


मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर नॉन फंजिबल टोकन हि अद्वितीय कलाकृती (Unique Artwork)असते.म्हणजे त्यासारखा दुसरा कोणीही नाही.


प्रत्येक नॉन फंजिबल टोकन  युनिक असतो. एन एफ टी चा वापर डिजिटल मालमत्ता साठी किंवा जगात पूर्णपणे भिन्न असलेल्या गोष्टीसाठी केला जाऊ शकतो.


एन एफ टी च्या मदतीने आजच्या युगात कोणतीही पेंटिंग,कोणतीही पोस्टर,अिडिओ किंवा व्हिडिओ सामान्य गोष्टी प्रमाणे खरेदी आणि विक्री करता येते.त्या बदल्यात तुम्हाला NFT Token मिळतात.


आजच्या नवीन युगतीतील निलावाप्रमाने तुम्ही नॉन फंजिबल टोकन चा विचार करू शकता.सोप्या भाषेत सांगायचे झाले तर लोक कोणत्याही कलाकृती ला नॉन फंजिबल टोकन करून पैसे कमावतात किंवा अशी कोणतीही गोष्ट अथवा कलाकृती जगात कोणतीही कॉपी नाही. म्हणजे याठिकाणी तुम्ही तुमची वस्तु जगात एकमेव आहे अशीच वस्तु विक्री करू शकता.


या पोस्ट मधून आपण सध्या जगातील अतिशय चर्चेत असणार्‍या विषय म्हणजे नॉन फंजिबल टोकन  म्हणजे काय, एन एफ टी  चा वापर कसा आणि कुठे केला जातो याविषयी माहिती घेतली. 


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने