कासव 10 ओळी मराठी माहिती।10 Lines on Tortoise in Marathi

कासवाविषयी 10 वाक्ये मराठी माहिती.

नमस्कार,आपण सर्वांनी कासव हा शब्द ऐकला असेल.कासवाला इंग्रजीमध्ये Tortoise असे म्हणतात. आपण कासव या प्राण्याविषयी 10 ओळी मध्ये माहिती घेणार आहोत.

कासव 10 ओळी मराठी माहिती,10 Lines on Tortoise in Marathi
कासवाचे चित्र 

10 Lines on Tortoise in Marathi

1.कासव हा पाण्यात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो,म्हणून त्याला उभयचर प्राणी असे म्हणतात.
2.कासवाचे शरीर दोन्ही बाजूने म्हणजे पाठ आणि पोट कठीण व टणक आवरणाने बनलेले आहे.
3.कासवाचे तीन प्रकार आहेत,जमिनीवरील कासव,गोड्या पाण्यातील कासव,समुद्री कासव.
4.कासवाला चार पाय आणि एक मान लांब असते.
5.कासवाचे आयुष्यमान सुमारे 150 वर्षे असते.
6.जगात कासवाच्या सुमारे 225 जाती आढळून आलेल्या आहेत.
7.कासव शक्यतो नद्या आणि तलावात राहतात.
8.कासव हा खूप हळू हळू चालतो.
9.दरवर्षी 23 मे रोजी जगभरात "जागतिक कासव दिन" म्हणून साजरा केला जातो.
10.कासवाचा चालण्याचा वेग ताशी 0.25 किमी कमी वेगाने चालतो.
अशा प्रकारे आपण कासव या प्राण्याची 10 ओळी मध्ये  मराठी माहिती घेतली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने