गाजर 10 ओळी मराठी माहिती।10 Lines on Carrot in Marathi.

गाजराविषयी 10 ओळी मध्ये मराठी माहिती.

नमस्कार,गाजर हा आपल्या दैनंदिन आहारातील भाजी असून,आपण बाजारातून भाजी खरेदी करताना नेहमी आणतो.गाजराला इंग्रजी मध्ये Carrot असे म्हणतात.या पोस्ट मधून आपण गाजराविषयी मराठी मध्ये 10 ओळीत माहिती घेणार आहोत.

गाजर चित्र 

10 Lines Carrot Information Marathi

1.गाजर हे जमिनीखाली वाढते.
2.गाजर हे रंगाने लालसर असते.
3.गाजर हे चवीला गोडसर असते.
4.गाजर हि एक भाजी असते.
5.गाजर हे कच्चे खाऊ शकतो.
6.गाजरामध्ये Vitamin A भरपूर प्रमाणात असते,म्हणून त्याच्या सेवनाने आपली दृष्टी सुधारते.
7. गाजराचा हलवा बनवता येतो.
8.गाजर शंकूच्या आकाराचे असते.
9. गाजरात भरपूर Anti-oxidant असतात.
10. गाजराची लागवड बियांच्या सहाय्नेया करतात.

गाजर या विषयी आपण 10 ओळी मराठी माहिती घेतली.

आमचा What's App group जॉईन करू शकता:

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने