ट्रेडिंग म्हणजे काय मराठी माहिती।ट्रेडिंग चे प्रकार।Treding Meaning In Marathi.
ट्रेडिंग |
Trading Meaning In Marathi, ट्रेडिंग शेअर बाजारात केला जाणारा प्रकार आहे.Trading म्हणजे शेअर विकत घेणे आणि जरा विकत घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर ते विकून टाकणे होय.सोप्या शब्दात सांगायचे झाले तर शेअर बाजारात ट्रेडिंग करणे म्हणजे शेअर चा व्यापार करणे असेच समाजा,जसे दुकानदार वस्तु विकत घेतात आणि जसा जास्त नफा मिळेल तसा त्या मालाची विक्री करून पैसे कमवतात.
हे सुद्धा वाचा : कासव 10 ओळी मराठी माहिती.
सध्या ट्रेडिंग खूप लोक करताना दिसत आहेत,परंतु ट्रेडिंग कशी करायची याचा अभ्यास करणे आवश्यक असते, कोणीही ट्रेडिंग करण्यागोदर शेअर बाजार आणि ट्रेडिंग विषयी परिपूर्ण अभ्यास करून मगच ट्रेडिंग करावे.कारण ट्रेडिंग करताना कधी कधी फसगत ही होऊ शकते.
त्यामुळे परिपूर्ण अभ्यास करूनच ट्रेडिंग करावे,ट्रेडिंग चे विविध प्रकार आहेत,जसे Scalping Trading, Intraday Trading, Positional Trading,फॉरेक्स ट्रेडिंग,स्विंग ट्रेडिंग,मुहूर्त ट्रेडिंग,ट्रेडिंग हा प्रोफेशनल बिझनेस (Professional Business) आहे.आपण काही मुख्य ट्रेडिंगचे चार प्रकार(Four types of trading) आहेत ते पुढे बघूया.
Trading Types in Marathi.
1. Scalping Trading meaning in Marathi.
Scalping Meaning in Marathi व Scalping Trading Strategy in Marathi मध्ये आपण काही माहिती घेऊयात.
Scalping Trading हा ट्रेडिंग चा सर्वात लहान किंवा सूक्ष्म प्रकार असून Scalping Trading खूप फास्ट केले जाते.
2. intraday Trading Tips in Marathi.
What is mean by Intraday Trading in Marathi या विषयी आपण काही माहिती घेऊया.
Intraday Trading meaning in Marathi ही काही तास किंवा जास्तीत जास्त एक दिवस केले जाते त्यामुळे याला डी ट्रेडिंग असे म्हणतात.
त्यामुळे आपण Intraday Trading करत असताना NSC मधील शेअर्स ला प्राधान्य द्यावे.Intreday Trading करत असताना आपण Stop Loss and Ceiling Prize ही लावलीच पाहिजे.यामुळे आपल्याला लॉस झाला तर खूप कमी प्रमाणात होतो.नवीन ट्रेडर्स ने पूर्ण अभ्यास केल्याशिवाय Intraday Trading करू नये.यांना खूप लॉस होऊ शकतो.
3. Swing Trading meaning in Marathi.
स्विंग ट्रेडिंग म्हणजे आपण जे शेअर्स विकत घेतो,करतो खरेदी करतो ते सहज काही दिवसासाठी किंवा काही आठवड्यासाठी खरेदी करतो त्याला स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात.
Swing Trading हे Intraday Trading पेक्षा कमी प्रमाणावर Risk असते स्विंग ट्रेडिंग करत असताना Technical Analysis चा अभ्यास करावा लागतो.
4. Positional Trading meaning in Marathi.
विकत घेतलेले शेअर्स काही महिने ते जास्तीत जास्त एक वर्षासाठी आपल्याकडे ठेवतो,त्यालाच पोझिशनला ट्रेडिंग असे म्हणतात.
Positional Trading करत असताना आपल्याला Technical Analysis किंवा Fundamental Analysis या दोन्हीचा अभ्यास करावा लागतो.यामध्ये रिस्क ही खूप कमी असते.नवीन ट्रेडर्स म्हणजे बिगीनर्सने पहिल्यांदा Positional Trading करावे.