Swing Trading Meaning In Marathi.

Swing Trading Strategies In Marathi.


स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय मराठी माहिती।Swing Trading Mhanje Kay Marathi Mahiti
Swing Trading

Swing Trading Strategies काय आहेत.

स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय तर,स्विंग ट्रेडिंग ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे.Swing Trading मध्ये फक्त Fundamentally Strong शेअर्स निवडले जातात.Fundamentally Strong हा शब्द या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे.Swing Trading मध्ये एखादा शेअर जेव्हा काही प्रमाणात खाली येतो,म्हणजे जेव्हा त्या शेअर्स ची किमत कमी होते,तेव्हा तो शेअर्स विकत घेतला जातो.आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे इथे Fundamentally Strong हा शेअर निवडला आहे. 


तो शेअर्स जरी काही प्रमाणात खाली आला पण तो Fundamentally Strong असल्याने तो वर नक्की जाणार,तो शेअर विकत घेतल्यानंतर,आपण त्या शेअर्स चे टार्गेट ठेवतो की जेव्हा या शेअर्स चे जेव्हा हा शेअर ह्या,हया किमतीला जाईल तेव्हा मी विकेल.म्हणजे मी माझा नफा मिळवून या शेअर मधून बाहेर पडेल? हा कालावधी 2 दिवसापासून 2 महिन्यांपर्यंत असू शकतो.जेव्हा असे ट्रेडिंग सातत्याने करतो तेव्हा त्याला Swing Trading।स्विंग ट्रेडिंग असे म्हणतो.  


Fundamentally Strong  कंपनी कशी निवडावी? 

  • Fundamentally Strong कंपनी यामध्ये अनेक मुद्दे येतात,जसे की या कंपनी वर कोणतेही कर्ज नसावे. 
  • गेल्या काही वर्षात कंपनीच्या उत्पन्नात वाढ झालेलली पाहीजे. 
  • Swing Trading।स्विंग ट्रेडिंग आपल्याला शेअर चे 100% पैसे देऊन शेअर विकत घ्यावे लागतात. त्याला शेअर मार्केट च्या भाषेत आपण delivery असे म्हणतो. 
  • Swing Trading।स्विंग ट्रेडिंग ही Intraday Trading।इंट्राडे ट्रेडिंग पेक्षा वेगळी आहे. 
  • Intraday Trading।इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला एकाच दिवशी शेअर ची खरेदी विक्री करवी लागते. 
  • Intraday Trading।इंट्राडे ट्रेडिंग ज्यामध्ये आपल्याला सतत मार्केट वर नजर ठेवावी लागते.नाहीतर थोडी चूक झाली तर आपली नुकसान होण्याची शक्यता असते. 
  • पण Swing Trading।स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला Overnight Profit चा फंड घेता येतो. 
  • Overnight Profit म्हणजे आज ज्या किमतीला शेअर क्लोज झाला,त्या पेक्षा कितीतरी जास्त किमतीमध्ये तो पुढच्या दिवशी ओपेन होतो,आणि आपण तो शेअर घेऊन ठेवलेला असेल तर तो प्रॉफिट आपल्याला मिळतो. अर्थात याच्या विरुद्ध सुद्धा होऊ शकते. 
  • शेअर चे पूर्ण पैसे भरलेले असल्याने तो शेअर होल्ड Share hold करून ठेवता येतो.म्हणून Swing Trading ही  Intraday Trading।इंट्राडे ट्रेडिंग  पेक्षा सुरक्षित मानली जाते. 


Swing Trading करण्याचे फायदे.

  • Benefits of Swing Trading Target Accuracy हा आहे. 
  • Swing Trading मध्ये आपल्याला आपले टार्गेट पूर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. 
  • Swing Trading मध्ये लॉस होण्याची शक्यता खूपच कमी असते. 
  • Swing Trading मध्ये नुकसान होण्याची शक्यता फार कमी असते.आपण Share Delivery मध्ये पूर्ण

हे सुद्धा वाचा :  
नारळाच्या झाडाचे उपयोग 10 वाक्ये मराठी माहिती

  •  रक्कम देऊन घेतला असल्याने तो कितीही काळ होल्ड करू शकतो आणि Share Fundamentally Strong असल्याने नुकसान होण्याची शक्यता फार कमी असते. 
  • जे लोक शेअर मार्केट मध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी स्विंग ट्रेडिंग हा उत्तम पर्याय आहे. कारण स्विंग ट्रेडिंग मध्ये रिस्क खूपच कमी प्रमाणात असते. 
  • FD किंवा दुसर्‍या गुंतवणुकीपेक्षा चांगले रिटर्न भेटतात. Swing Trading मध्ये 10 ते 15 टक्के रिटर्न मिळू शकतो. 


Swing Trading करण्याचे तोटे.

  • Disadvantages of Swing Trading मध्ये तोटे सुद्धा आहेत कारण,Swing Trading मध्ये संयम पळवा लागतो,Swing Trading  मध्ये कधी कधी असे होऊ शकते की, तुमचं शेअर बराच काळ उलटून गेला तरी, प्रॉफिट मध्ये येत नाही अशा वेळेला संयम ठेवावा लागतो. 
  • अभ्यास न करता Swing Trading करणे बर्‍याच वेळा लोक  Fundamental चा अभ्यास न करता कुठल्याही शेअर मध्ये ट्रेडिंग करतात  fundamental Analysis करूंन कंपनीचे शेअर निवडावे.
  • Swing trading करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की,कोणत्याही शेअर ची किमत जास्त आहे म्हणजे तो चांगला आहे असे अजिबात नसते.जरी शेअर ची किमत कमी असेल आणि तो Fundamentally strong असेल तर त्यात आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो. 

(महितीचा वापर करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्यावा.)


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने