महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी।भाग-2
🔰GK Marathi।महाराष्ट्रतील सर्वात पहिले।स्पर्धा परीक्षेसाठी महाराष्ट्राचे जनरल नॉलेज
💡महाराष्ट्रातील सर्वात पहिले जनरल नॉलेज मराठी
1.महाराष्ट्रातील सर्वात पहिले मासिक-दिग्दर्शन -(1840)
2.महाराष्ट्रातील सर्वात पहिले दैनिक वर्तमानपत्र-ज्ञानप्रकाश
3.महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे -1848
4.महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा - सिंधुदुर्ग
5.महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा -सातारा
6.महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा -सिंधुदुर्ग
7.महाराष्ट्रातील सर्वात पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा
8.महाराष्ट्रातील सर्वात पहिले राज्यपाल- श्री प्रकाश
9.महाराष्ट्रातील सर्वात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
10.महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर स्थापना 1968
11.महाराष्ट्रातील सर्वात पहिले पक्षी अभयारण्य -कर्नाळा
12.महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र -खोपोली, रायगड जिल्हा
13.महाराष्ट्रातील पहिला अणूविद्युत प्रकल्प- तारापूर
14.महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना -प्रवरानगर ,जिल्हा -अहमदनगर
15.महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी -कोल्हापूर, इचलकरंजी
16.महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प- चंद्रपूर
17.महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र- आर्वी पुणे
18.महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प- जमसंडे,देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग
19.महाराष्ट्रातील सर्वात पहिले साप्ताहिक-दर्पण (1832)
💡महाराष्ट्रातील प्रमुख।घाट व रस्ते।महामार्ग
1.कसारा घाट -मुंबई ते नाशिक
2.माळशेज घाट -ठाणे ते अहमदनगर
3.दिवा घाट- पुणे ते बारामती
4.बोर /खंडाळा घाट- मुंबई ते पुणे
5.कुंभार्ली घाट -कराड ते चिपळूण
6.खंबाटकी घाट- पुणे ते सातारा
7.आंबा घाट- कोल्हापूर ते रत्नागिरी
8.पसरणी घाट -वाई ते महाबळेश्वर
💡महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे आणि त्यांची स्थापना
1.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ -नाशिक 1988
2.महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ -नाशिक 1998
3.महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान -नागपूर 2000
4.कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ- रामटेक नागपुर 1998
5.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ -नांदेड 1994
6.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ -जळगाव 1989
7.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ- नाशिक 1998
8.शिवाजी विद्यापीठ -कोल्हापूर 1963
9.पुणे विद्यापीठ- पुणे 1949
10.मुंबई विद्यापीठ -मुंबई 57
11.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ- औरंगाबाद मराठवाडा 1958
12.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ- नागपूर 1925
13.कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ- अमरावती 1983💡महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था
1.राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र- राजगुरुनगर पुणे
2.गवत संशोधन केंद्र पालघर-ठाणे
3.नारळ संशोधन केंद्र -भाट्ये, रत्नागिरी
4.सुपारी संशोधन केंद्र -श्रीवर्धन, रायगड
5.काजू संशोधन केंद्र- वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
6.राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र- केगाव
7.हळद संशोधन केंद्र -डिग्रज ,सांगली
8.केळी संशोधन केंद्र -यावल ,जळगाव
9.मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र- पाडेगाव ,सातारा
💡महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे
1.केशव सीताराम ठाकरे- प्रबोधनकार
2.गोपाळ मनोहर नातू- मनोहर
3.नारायण राजहंस -बालगंधर्व
4.लक्ष्मण शास्त्री जोशी -तर्कतीर्थ
5.प्रल्हाद केशव अत्रे -आचार्य
6.लक्ष्मण शास्त्री जोशी- तर्कतीर्थ
7.डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन -डॉक्टर पटवर्धन
8.आत्माराम रावजी देशपांडे -अनिल
9.नरसिंह केळकर -साहित्यसम्राट
10.केशव सीताराम ठाकरे- प्रबोधनकार
11.इंदिरा नारायण संत- इंदिरा
12.धोंडो वासुदेव गद्रे - काव्यविहारी
13.दादोबा पांडुरंग तर्खडकर -मराठी व्याकरणाचे पाणिनी
14.गणेश वासुदेव जोशी -सार्वजनिक काका
15.निवृत्ती रामजी पाटील- पी सावळाराम
16.चिंतामण त्र्यंबक खानोलकर -आरती प्रभू
17.कृष्णाजी केशव दामले -केशवसुत
18.त्र्यंबक बापूजी ठोंबरे -बालकवी
19.प्रल्हाद केशव अत्रे -केशवकुमार
20.राम गणेश गडकरी -गोविंदाग्रज
21.विष्णू वामन शिरवाडकर -कुसुमाग्रज
22.त्र्यंबक पटवर्धन- माधव जुलिअन
23.गोविंद विनायक करंदीकर -विं.दा.करंदीकर