महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी।भाग-1
Marathi G.K. |
1.महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे ?
➤1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
2.महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
➤महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत.
3.महाराष्ट्रात पंचायत राज ची सुरुवात केव्हा झाली आहे?
➤1962 साली महाराष्ट्रात पंचायत राज ची सुरुवात झाली.
4.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे ?
➤महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी.आहे.
5.महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
➤महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.
6.कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत?
➤हरिश्चंद्र बालाघाट
7.महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
➤महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने सहावा क्रमांक लागतो.
8.कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
➤सातमाळा-अजिंठा
9.महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने सध्या कितवा क्रमांक लागतो?
➤महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो.
10पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
➤डॉ. बाबासाहेब आंबेडकर
11.महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
➤महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक लागतो.
12.कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते?
➤नाशिक
13.कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत
➤सातमाळा-अजिंठा
14.कोणत्या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत?
➤शंभुमहादेव डोंगररांगामुळे
15.महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
➤महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे.
16.महाराष्ट्रातल्या लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?
➤720 किलोमीटर
17.महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते
➤कळसुबाई 1646 (मीटर)
18.महाराष्ट्राचा देशात एकूण उत्पादनानुसार कितवा क्रमांक लागतो?
➤महाराष्ट्राचा देशात एकूण उत्पादनानुसार पहिला क्रमांक लागतो.
19.महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
➤सहावा
20.सन 2021 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती ?
➤सातवी
21.कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
➤कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे .
22.साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
➤साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यात आहे .
23.पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ कोणता किल्ला आहे?
➤पुरंदर किल्ला
24.महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते?
➤राधानगरी धरण
25.महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
➤मुंबई -आकारमानाने
26.महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
➤ताडोबा -चंद्रपूर जिल्हा
27.महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती आहे?
➤नर्मदा नदी
28.महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला कोणता?
➤साल्हेरचा किल्ला
29.महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
➤नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण
30.महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?
➤जायकवाडी
31.महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता?
➤भामरागड -गडचिरोली
32.महाराष्ट्रातील सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता?
➤औरंगाबाद
33.कोणत्या राज्याची चंद्रपूर नांदेड व यवतमाळ जिल्ह्याला सीमा आहेत ?
➤तेलंगणा
34.दादरा व नगर हवेली या राज्याची महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची हद्द आहे ?
➤ठाणे
35.महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?
➤धडगाव -नंदुरबार जिल्हा
36.औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे व तालुके आहेत?
➤08 जिल्हे आणि 76 तालुके
37.महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिकी संस्था मिरी व महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोठे आहे?
➤नाशिक
38.औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?
➤जालना जिल्हा
39.खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठे आहे?
➤खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्हा -लोणार येथे आहे.
40.उद्योग विरहित जिल्हा म्हणून कोणता जिल्हा जाहीर करण्यात आला?
➤गडचिरोली
41.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
➤नाशिक
42.भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन एक मे 1978 सली कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली?
➤गोंदिया
43.नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
➤गोंदिया
44.महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे?
➤गडचिरोली
45.पितळखोरे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
➤औरंगाबाद
46.सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कुठे आहे?
➤इचलकरंजी
47.लोह खनिजाचे मोठे साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळून येतात?
➤चंद्रपूर
48.कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती तालुक्यात आढळते?
➤ताडोबा
49.महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वत कोणत्या प्रकारची मृदा आढळून येते?
➤जांभी मृदा
50.वरदा व गंगा यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे?
➤शिवणे
51.महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?
➤चंद्रपूर
52.जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो?
➤नाथसागर
53.मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?
➤दर्पण
54."मित्रमेळा" ही संघटना वि.दा.सावरकर यांनी कोठे स्थापन केली होती?
➤नाशिक
55.महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे?
➤छत्तीसगड
56.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही?
➤मुंबई शहर
57.महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते.
➤गोऱ्हे
58.गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले?
➤महात्मा फुले
59.केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?
➤अगरकर
60.कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या कोरल्या गेले आहेत?
➤बेसॉल्ट खडक
61.हरित क्रांतीमुळे कोणते पीक गटाला फायदा झाला?
➤तृणधान्य
62.महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून अमलात आणला?
➤1945 पासून
63.ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोठे आहे?
➤ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदी येथे आहे.
64.राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला?
➤कागल
65.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
➤नंदुरबार
66.अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरु केले?
➤डॉ. पंजाबराव देशमुख
67.बाबा आमटे यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता?
➤बाबा आमटे यांचा संबंध समाजसेवा क्षेत्राशी होता.
वाचा:
पदभरती..
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.