ZP Gondia Bharti 2023 : 12 वी ते विविध शाखेतील पदवीधरांना नोकरीची संधी !

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत भरती ...


ZP Gondia Bharti 2023 : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत 12वी ते विविध शाखेतील पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून, 40 हजार पर्यंत पगार मिळणार आहे. विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

$ads={1}
पदाचे नाव
कीटकशास्त्रज्ञ
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
स्टाफ नर्स
एमपीडब्ल्यू
लॅब टेक्निशियन

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :16 नोव्हेंबर 2023.

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे

सेवा समाप्ती मर्यादा 60 वर्षेअर्ज शुल्क : अराखीव प्रवर्गासाठी – रु. 200/-

राखीव प्रवर्गासाठी –: रु. 100/-


सूचना 
  • सदर रिक्त जागांच्या भरतीसाठी फक्त Online पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील. 
  • Online पध्दतीने अर्ज भरणेकरीता www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. 
  • सदर अर्ज भरणेकरीता उमेदवाराने स्वतःचा Gmail Account तयार करुन घेणे आवश्यक राहील. 
  • Online अर्ज भरण्याचा कालावधी दि. 03/11/2023. (सकाळी 10ः30 वाजता पासून ते 16.11.2023 (सांयकाळी 6ः00 वाजेपर्यंत) राहील.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करू शकतात. 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे. 
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. 
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
$ads={2}
PDF जाहिरातZP Gondia Bharti 2023

ऑनलाईन अर्ज करा – Apply For ZP Gondia Bharti 2023
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने