SSC Result 2023 Date and Time : या 'Link' वर जाऊन पहा सर्वात अगोदर 10 वी चा निकाल.

10 वी चा निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक..

Maharashtra Board SSC Result Date 2023: राज्यातील 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! उद्या 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजताच जाहीर होणार 10 वी चा निकाल. अनेक दिवसाची प्रतीक्षा असलेला 10वी चा निकाल आता लवकर म्हणजे उद्या दुपारी जाहिर होणार आहे. या ठिकाणी अधिकृत साईट वर तुम्ही SSC Result सर्वात अगोदर पाहू शकता. 

SSC Result 2023 Direct Link


SSC Result 2023 Date and Time : या 'Link'  वर जाऊन पहा सर्वात अगोदर 10 वी चा निकाल.


खालील लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.








SMS द्वारे 10 चा निकाल कसा चेक करावा?

कधी कधी ऑनलाईन निकाल पाहताना इंटरनेट स्लो असल्याने अथवा साईट स्लो झाल्याने निकाल पाहता येत नाही अशा वेळी आपण आपल्या मोबाईल मधून SMS करून निकाल पाहू शकता.


👉मोबाईल मधील Massaging app open करून त्याठिकाणी असणाऱ्या + या चिन्हावर click करा.


👉त्यानंतर कॅपिटल मध्ये MHSSC Type करा. 


👉पुढे रोल नंबर टाकून हा SMS 57766 या नंबर वर पाठवा.


👉तुम्हाला तुमचा निकाल कळेल.




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने