SSC Result 2023 : 10 वी चा निकाल लवकरच होणार जाहीर! या 'Link' वर पहा आपला निकाल.

10 चा निकाल लवकरच होणार जाहीर..

SSC Board Result 2023: दहावीच्या निकालाबाबत महत्वाची अपडेट्स समोर आली असून आपल्या सर्वाना प्रतीक्षा असलेला SSC Board Result 2023 लवकरच जाहीर होणार आहे. SSC Board Result 2023 कसा आणि कुठे पाहायचा? संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.

SSC Board Result 2023 Date


SSC Result 2023
SSC Result 2023


25 मे 2023 ला 12 वी चा निकाल शिक्षण मंडळाने दुपारी जाहीर केला होता. आता SSC Board Result 2023 चा निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. 


आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!


मिळालेल्या मिडिया रिपोर्ट च्या माहितीनुसार जूनच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत शिक्षण मंडळाकडून अदयाप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु अनेकांना उत्सुकता असलेला SSC Board Result हा याच आठवड्यात जाहीर होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


या 'Link' वर पहा 10 वी चा निकाल.


10 चा निकाल पाहण्यासाठी साईट लिंक





SSC Result 2023 पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक 


Link

Link


10 वी चा निकाल डाउनलोड कसा करायचा?

महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर 10वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर रोल नंबरटाकून सबमिटवर क्लिक करा.
आता विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू व डाउनलोड करू शकतात.


Post Office मध्ये पदभरती सुरु..


नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.

आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने