HSC Result Link 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 2 वाजल्यापासून पाहता येणार आहे.
ब्रेकिंग..! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर! निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
![]() |
HSC Result Link 2023 |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 2 वाजल्यापासून पाहता येणार आहे.
निकाल 'येथे' पाहता येणार :
बारावीचा निकाल SMS द्वारे पाहता येणार
SMS द्वारे निकाल पाहण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका व 57766 या क्रमांकावर मेसेज सेंड करा. यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा निकाल दिसेल.
आमच्या इतर पोस्ट्स वाचू शकता.
निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.