10 वी ,12 वी चा निकाल वेळेतच लागणार!
![]() |
दहावी - बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर! |
SSC-HSC Result: महाराष्ट्र राज्य आणि उच्च शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी च्या बोर्डाच्या परिक्षेचा निकालची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.
त्यानुसार 12 वी चा निकाल 31 मे 2023 तर 10 वी चा निकाल जून 2023 महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्याची शक्यता आहे.