दहावीचा निकाल दहा जून पूर्वीच आणि बारावीचा निकाल या दिवशी होणार जाहीर!।Maharashtra SSC HSC Board Result Date 2023

दहावीचा निकाल दहा जून पूर्वीच आणि बारावीचा निकाल या दिवशी होणार जाहीर!।Maharashtra SSC HSC Board Result Date 2023

SSC HSC Board Result Date 2023
SSC HSC Board Result 2023

HSC/SSC Result: पुणे बोर्डाच्या माध्यमातून दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या SSC HSC Exam 2023 ची परीक्षा पार पडली. या वर्षी कॉपीमुक्त परीक्षा उपक्रम शासनाने राबवला. आता उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज पूर्ण झालेले असून 90% कामकाज पूर्ण झालेले आहे. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी उशीर होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.तसे नियोजन बोर्डाला दरवर्षी करावे लागते. 

HSC Board Result Date 2023: 

इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परीक्षेचे पेपर तपासणी चे काम पूर्ण झालेले असून आता लवकरच म्हणजे, अगोदर HSC Result तारीख 3 किंवा 4 जून असणार आहे. 

SSC Board Result Date 2023:

तसेच SSC Result 10 जून च्या अगोदर जाहीर करण्यात येईल या दृष्टीने SSC बोर्ड यांच्याकडून नियोजन सुरु आहे.

HSC Board Result Date 2023 चा निकाल अगोदर म्हणजे 3 किंवा 4 जून च्या दरम्यान लागणार आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर लगेच आठवड्याभरात SSC Result 2023 चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे 10 जून पूर्वीच निकाल लागणार आहे असेसांगण्यात आलेले आहे. यावर्षी नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्याची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे.

नवीन अपडेट बातम्यासाठी खालील What's app group जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने