Influencer marketing In Marathi.

Influencer marketing करण्याचे फायदे.


Influencer marketing


Influencer marketing म्हणजे काय?


Influencer म्हणजे काय हे आपल्याला अगोदर समजून घ्यावे लागेल.

 

Influencer म्हणजे अशी व्यक्ती जी लोकांना आपल्याजवळ असणाऱ्या कौशल्याचा वापर करून इतरांना ज्ञान देऊन प्रभावित करते.

 

एखाद्या YouTube channel वरून ज्ञान आणि कौशल्याचा जोरावर इतरांच्या ज्ञानात भर टाकून ज्ञान वाढवत असेल,आणि लोकांचा विश्वास संपादन करत असेल तर, लोक सोशल साईट वर त्या व्यक्तीला फॉलो करायला लागतात.


म्हणजे त्या व्यक्तीकडे आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल असा विश्वास लोकांचा असतो. मग लोक त्याचे पेज आणि सूचना फॉलो करतात.त्यात लोकांचा फायदा होतो.असे सतत आपले काम करत राहिले तर Influencer ला समाजात वेगळी ओळख निर्माण होते. 


उदा. एखादा क्रिकेटर, कलाकार, बिजनेस करणारी प्रसिद्ध व्यक्ती, इ. अशा वेळी Influencer आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल वर आपल्या पेज वर एखाद्या व्यक्तीचे पोस्ट किंवा जाहिरात करून Influencer Marketing केली जाते. त्याच्या मोबदल्यात Influencer ला मुबलक पैसे मिळतात.


Influencer होण्यासाठी काय कराल?

  • Influencer होण्यासाठी आपल्याकडे काही विशिष्ट आणि युनिक skills आवश्यक आहे.
  • Influencer होण्यासाठी आपण कोणत्या विषयात तज्ञ आहात त्या विषयासंबंधी आपण ज्ञान उतरता दिले पाहिजे.
  • Influencer खूप मेहनत करणे आवश्यक आहे.
  • Social media sites वर तुमचे प्रोफाईल चांगले असणे आवश्यक आहे.
  • आपले पेज किंवा साईट प्रमोट करण्याचे Skills आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
  • आपण नेहमी आपले काम नियमित सुरू ठेवणे आवश्यक असते.
  • आपल्याकडे लोकांचा विश्वास जिंकण्याचे कौशल्य असावे लागते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने