नियमित नारळ पाणी पिण्याचे 10 आरोग्यदायी फायदे.
नारळ हे नारळाच्या झाडाला येते. नारळाला कल्पतरू असे म्हणतात. नारळ हिंदू धर्मात एक पवित्र आणि अनेक शुभ कार्यात वापरले जाणारे फळ आहे. नारळाच्या झाडाचा पाने,फांद्या,सर्वच गोष्टी वापरात येतात. नारळाला इंग्रजीत Coconut म्हणतात.
![]() |
10 Benefits of Drinking Coconut Water |
1.नारळ पाण्यात अनेक पोषक तत्व आढळून आलेले आहेत,त्यामुळे आजारी माणसांना नारळ नियमित सेवन करणे चांगले असते.
2.नारळाच्या पाण्यात Antioxidant properties भरपूर प्रमाणत असतात.
3.Diabetic patients साठी नियमित नारळाचे पाणी महत्वाचे आहे.
4.kidney stones टाळण्यास नारळ पाणी पाणी खूप फायद्याचे आहे.
5.Heart health साठी नारळ पाणी नियमित सेवन करणे चांगले असते.
7.व्यायाम अथवा कष्टाचे कामे केल्यावर नारळ पाणी पिल्याने आरोग्याला फायदा होतो.
8.नारळ पाण्यात A source of hydration असतो. तो आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे.
9.Lose weight करण्यासाठी नारळ पाणी उपयुक्त आहे.
10. Stress दूर करण्यासाठी नारळ पाणी आरोग्यवर्धक आहे.