Best Diploma in Physiotherapy Colleges in Maharashtra
![]() |
Physiotherapy Colleges in Maharashtra |
फिजिओथेरपी Physiotherapy ही वैद्यकीय शास्त्राची एक शाखा आहे. जी रुग्णांमध्ये शारीरिक व्यंगत्व अथवा शारीरिक अपंगत्व Physical Disability आलेल्या रुग्णांच्या शारीरिक व्यायाम करण्याशी संबंधित आहे. यामध्ये तपासणी, निदान, उपचार आणि अस्थिव्यंग आजार सुधारण्यासाठी उपचार समाविष्ट आहे.
फिजिओथेरपिस्ट Physiotherapist च्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये अशा रूग्णांचे पुनर्वसन करणे आणि ते त्यांचे Daily activities मध्ये थोड्याफार किंवा कोणत्याही मदतीशिवाय जीवन जगू शकतील यासाठी उपयुक्त आहे.
फिजिओथेरपी Physiotherapy हि उपचार पद्धती औषधांव्यातिरिक्त केली जाणारी एक व्यायामाद्वारे दिली जाणारी उपचार पद्धती आहे. फिजिओथेरपी Physiotherapy मध्ये करिअर करण्यासाठी सध्याच्या काळात खूप वाव असून Physiotherapist होण्यासाठी भारतात महाराष्ट्रात सुद्धा अनेक नामांकित महाविद्यालये आहेत. काही Diploma in Physiotherapy Colleges in Maharashtra यादी आपण खालीलप्रमाणे पाहूया.
Best 4 Government Physiotherapy Colleges in Maharashtra
- 1. LTMC Mumbai
- 2. GS PT Mumbai
- 3. TNMC Mumbai
- 4. GMC Nagpur
Best Private Diploma in Physiotherapy Colleges in Maharashtra
- Seth GS Medical College and KEM Hospital
- Nair hospital
- Sion hospital
- Dr. D. Y. Patil Vidyapeeth, Pune
- Seth G.S Medical College, Mumbai
- Topiwala National Medical College
- Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune
- Sancheti Institute of Physiotherapy Pune
- MGM College of Physiotherapy Navi Mumbai
- KJ Somaiya Institute of Physiotherapy Mumbai
- Modern Physiotherapy College Pune
- SMBT College of Physiotherapy Nashik
- DY Patil School of Physiotherapy Navi Mumbai
- YMT College of Physiotherapy Navi Mumbai
- Dutta Meghe Physiotherapy Institute Nagpur
- Dr. APJ Abdul Kalam Institute of Physiotherapy Loni
- Smt Kashibai Navale College of Physiotherapy (Singhgad), Pune