भारतात वाव असणाऱ्या अभ्यासक्रमाची यादी।which Courses has the most scope in India.

भारतात वाव असणाऱ्या अभ्यासक्रमाची यादी.


व्या(caps)वसायिक किंवा चांगल्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य अभ्यासक्रम निवडणे आवश्यक असते.भारतात प्रत्येक वेगवेगळे अभ्यासक्रम असून संपूर्ण जगभरात या अभ्यासक्रमाला वाव आहे.अभ्यासक्रम निवडताना आपली आवड कशात आहे,हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे.


भारतात वाव असणाऱ्या अभ्यासक्रमाची यादी।which Courses has the most scope in India
Courses 

Table Of Content:
Table Of Content(toc)

आपल्याला नोकरी करायची आहे का, कि व्यवसाय हे आपले ध्येय अगोदर ठरवणे आवश्यक आहे. मुलांच्या करिअर निवडीबाबत अनेक पालक गोंधळून जात असतात.म्हणून आपली आवड निवड योग्य असावी,जेणेकरून पुढे त्रास होणार नाही.


Join : Whats App Channel (medium-bt)


डेटा सायन्स (Data Science)


सध्या संपूर्ण जग हे डेटा सायन्स कडे वळत आहे.सध्याच्या काळातील डेटा सायन्स हे क्षेत्र सर्वात जास्त प्रमाणत निवडले जाणारे क्षेत्र आहे.गणित,विज्ञान,माहिती तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात डेटा सायन्स ला महत्व येत आहे.अनेक मोठ्या व्यवसायात डेटा मायनिंग किंवा डेटा विश्लेषण तद्न्य अशा व्यक्तींची गरज असते.


डिजिटल मार्केटिंग (Digital marketing)


डिजिटल मार्केटिंग ची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून सध्याच्या काळात 12 सायन्स नंतर डिजिटल मार्केटिंग मधील डिप्लोमा हा सर्वात जास्त नोकरी उपलब्ध करून देणारा कोर्स आहे.


डिजिटल मार्केटिंग मधील व्यवसाय संधी (Business Opportunities in Digital Marketing)


  • Social media marketing
  • PPC executive
  • SEO executive
  • Email marketing executive
  • Digital selling point


वेब डिझायनिंग डिप्लोमा (Diploma in Web Designing).


12 वी नंतर करण्यासारखा अभ्यासक्रम म्हणजे Web Designing आणि Development Diploma हा IT क्षेत्रातील महत्वाचा भाग आहे.


भारतात बऱ्याच अशा कंपन्या आहेत त्यांना वेब डिझायनर ची आवश्यकता असते.या वेब डिझायनिंग मध्ये तुम्हाला Career in Java Script Search Engine Optimization. html ,Photoshop ,Web Page Designing करू शकता.


UX/UI Design मधील नोकरीच्या संधी.


UX/UI Design क्षेत्र आता नव्याने विकसित होत असून या क्षेत्रात अनेक व्यवसाय संधी निर्माण होत आहे.


  • Digital marketer
  • Content writer
  • Marketing executive
  • Branding consultant and graphic designer
  • Mobile app developer or Website developer
  • Video editor
  • Product Manager


मेडिकल क्षेत्रातील अनेक नोकरीच्या व व्यवसायाच्या संधी (Job opportunities in medical field)


BAMS


  • Duration - Five years and six months
  • Eligibility and Admission – Class XII, CET
  • Where is the opportunity? - Own medical business, hospital job
  • Further Higher Education - MD, MS, and other degrees


Deform


  • Duration – Three years
  • Eligibility and Admission – Class XII, Direct Entry
  • Where is the opportunity? - Job in pharmaceutical factory, own business
  • Further Higher Education – B Pharm


BVSc & AH


  • Duration – Five years
  • Eligibility and Admission - Class XII
  • Where is the opportunity? - Animals, jobs in animal hospitals, animal museums, jobs in sanctuaries, own business
  • Further Higher Education – Post-Graduate Education


B. S c in Nursing


  • Duration – Four years
  • Eligibility and Admission - Class XII
  • Where is the opportunity? - Job as a nurse in a hospital
  • Further Higher Education – Post-Graduate Education


BDS

  • Duration – Four years
  • Eligibility and Admission – Class XII, CET
  • Where is the opportunity? - Own medical business, hospital job
  • Further Higher Education – MDS


MBBS

  • Duration - Five years and six months.
  • Eligibility and Admission – Class XII and CET Entrance Exam.
  • Where is the opportunity? - Own medical business, hospital job.
  • Further Higher Education - MD, MS and other degrees.


भारतात ट्रेंडिंग असणारी काही करिअर्स.

जागतिक महामारीने सर्व देशांना वेढले असताना, आम्ही नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी विकसित होत आहोत.या अभूतपूर्व काळाचाही नोकऱ्यांच्या भविष्यात महत्त्वाचा वाटा आहे. यापुढे ट्रेंडिंग असणारी काही करिअर्स आहेत.


  • कृत्रिम बुद्धिमत्ता -Artificial intelligence.
  • एआय संशोधन वैज्ञानिक -AI Research Scientist.
  • AI संशोधन वैज्ञानिक प्रतिमा आणि व्हिडिओ -AI research scientific images and videos.
  • हार्डवेअर एकत्रीकरण अभियंता -Hardware Integration Engineer.
  • डेटा सायंटिस्ट -Data Scientist.
  • डेटा आर्किटेक्ट -Data Architect.
  • सोफ्टवेअर अभियंता- Software Engineer.
  • चाचणी सॉफ्टवेअर अभियंता -Test Software Engineer.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने