Ten Lines on Indian Organic Farming (सेंद्रिय शेती) Information in Marathi.
![]() |
Indian Organic Farming |
सेंद्रिय शेती म्हणजे काय तर सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून खते,औषधे,पारंपारिक बियाणे वापरून करण्यात येणारी शेती होय.सेंद्रिय शेती ही पारंपारिक शेती करण्याची एक पद्धत आहे.सेंद्रिय शेती या प्रकारात रासायनिक औषधे वापरली जात नाहीत.
Indian Organic Farming in Marathi
1. सेंद्रिय शेती हा शेतीचा प्रकार आहे ज्यामध्ये जनावरांची खते, जैविक कीटकनाशके वापरली जातात.2. हे शेतीच्या पारंपारिक आणि आरोग्यदायी पद्धत समजली जाते.
3. सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी भारतात सेंद्रिय शेती सुरू केली.
4. या प्रकारची शेती रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरता केली जाते.
5. Organic Farming (सेंद्रिय शेती) मातीची धूप आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी होते.सेंद्रिय शेती ही पर्यावरणपूरक आहे.
6. सेंद्रिय शेतीसाठी कमी ऊर्जेचा वापर करावा लागतो.
7. सेंद्रिय शेतीतील पिकणाऱ्या अन्न धान्याची चव उत्तम असते आणि आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते.
8. पारंपरिक शेतीच्या खाद्यपदार्थांच्या तुलनेत सेंद्रिय पदार्थ स्वस्त आहेत.
9. सेंद्रिय शेती सेंद्रिय पदार्थाच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देते.
10.सेंद्रिय शेतीची खते सहज वाहतुक करण्यायोग्य, स्वस्त आणि शक्तिशाली असतात.
1990 पासून सेंद्रिय शेतीत पिकवल्या जाणाऱ्या अन्न धान्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सेंद्रिय शेतीचे फायदे लोकांना चांगलेच माहीत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेती पद्धतीत वाढ होत आहे.