10 Lines On Hartalika vrat in Marathi.
भारतात वेगवेगळ्या सणाचे वेगळे आगळे महत्व असून हरतालिका हा सुद्धा एक महत्वाचा सन समजला जातो.या सणाविषयी आणि व्रताविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.
![]() |
हरतालिका निबंध |
हरतालिका विषयी मराठी माहिती.
1.हरतालिका हा संपूर्ण भारतात केला जातो. हरतालिका ला हरतालिका तिज किंवा तिजा असे म्हणतात.
2.हरतालिका हे एक व्रत आहे.
3.हरतालिका व्रत भारतीय महिला करतात.
4.हरतालिका व्रत हे भगवान शंकराची पूजा म्हणून केले जाणारे व्रत आहे.
5.हरतालिका व्रत ज्या दिवशी असेल त्या दिवशी महिला लहान मुली पूर्ण दिवस उपवास करून हे व्रत करतात.
6.अविवाहित मुली इच्छित वर किंवा पती मिळावा म्हणून हरतालिका व्रत करतात.
हे सुद्धा वाचा : हरतालिका 2023 : हरतालिका पूजा विधी व व्रत कथा
7.हरतालिका च्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून वाळूची पिंड तयार करून त्याला फुले ,अगरबत्ती,हळद कुंकू वाहून हरळ,रानफुले वाहून पूजा केली जाते.
8.हरतालिका व्रत करणाऱ्या स्रिया व मुली दिवसभर उपवास करून भगवान शिवाची आराधना व मंत्रजप करतात.
9.हरतालिका व्रत पूजा मांडून हरतालिका ची कहाणी ऐकतात किंवा कथा वाचन केली जाते.
10.देवी पार्वतीने ज्या प्रमाणे भगवान शिवाला प्राप्त केले,तसे हरतालिका व्रत करून आपल्या पतीला प्राप्त करण्याची अखाय्यिका या हरतालिका कथेत मध्ये सांगितली आहे.