शेअर खरेदी करण्यासाठी शेअर बाजार माहिती मराठी.
जर आपल्याला शेअर बाजार मधून पैसे कमवायचे असतील तर आपल्याला शेअर खरेदी करण्याअगोदर शेअर बाजाराचे नियम काय असतात हे लक्षात घेणे आवश्यक असते. शेअर बाजारचे नियम आपल्याला माहिती असतील तर आपण आपल्या होणार्या नुकसानीपासून बचाव करून घेऊ शकतो.
1.योग्य ब्रोकर ची निवड निवड करणे
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला एक चांगला ब्रोकर ची गरज असते. कारण आपल्याला आपले ट्रेडिंग आणि डिमैंट अकउंट Stock Broker जवळ खोलणे आवशयक असते.
ट्रेडिंग अकउंट च्या मदतीने आपण शेअर खरेदी विक्री करू शकतो. त्यासाठी शेअर बाजारचा पहिला नियम म्हणजे एक चांगला Stock Broker निवडणे महत्वाचे असते.
एक चांगला ब्रोकर तोच असू शकतो ज्याकडे सेबी कडून रजिस्टर झालेला आणि बाजारात रेप्युटेड असेल. आपण शेअर बाजारात नवीन सुरवात करत असाल तर आपण Upstox ,Zerodha सारख्या Stock Broker पासून सुरवात कारणे योग्य असते.
2. सुरवातीला इंट्राडे ट्रेडिंग आणि F & O मध्ये ट्रेडिंग करू नये
3. टिप्स च्या आधाराने शेअर खरेदी करू नये
स्टॉक मार्केट मध्ये टिप्स देणारे खूप आहेत,आपण आपल्या डोक्याचा वापर न करता आणि आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आधारावर शेअर खरेदी करतो. परंतु यामध्ये अनेक धिके असू शकतात.