Health benefits of a fiber-rich diet in Marathi.
![]() |
फायबर युक्त आहार |
Fiber meaning in Marathi फायबर युक्त आहार म्हणजे काय,फायबर युक्त आहाराचे आरोग्यासाठी महत्व या विषयी या पोस्ट मध्ये आपण माहिती घेऊया .
फायबर युक्त आहार म्हणजे ज्या अन्नपदार्थात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात त्यांना फायबर युक्त आहार असे म्हटले जाते. म्हणजेच या पदार्थामध्ये चोथा जास्त प्रमाणात असतो.
फायबरयुक्त आहार कोणते मराठी.
फायबरयुक्त आहारात हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश होतो तसेच फळभाज्या यांचा समावेश होतो. परंतु काही पालेभाज्या व फळभाज्या या आपण जेवणासोबत कच्च्या खाल्या तर त्यात तंतुमय पदार्थ आणि चोथा जास्त असतो त्यामुळे शरीराला जास्त फायबर मिळण्यास मदत होते.
वाचा : हेल्थ इंशुरन्स चे 10 फायदे.
- ब्राऊन राईस
- ईट बीन्स
- Black Bins
- किडनी बीन्स
- अव्होक्याडो
- ओटस
- सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या
- सर्व फळे
- पेर
- सफरचंद
- बदाम
- केळी
- तृणधान्य
- कोंडा
- मशरूम इत्यादी पदार्थांचा समावेश होतो.
फायबरयुक्त आहाराचे फायदे।Benefits of a fiber rich diet.
फायबर युक्त आहाराचे फायदे पुढीलप्रमाणे.
- फायबरयुक्त पदार्थांचा आहारात नियमित समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
- फायबरयुक्त पदार्थाचे सेवन केल्यामुळे मधुमेह,हृदय रोग,कर्करोग कमी होतो.
- बद्धकोष्ठता नाहीशी होते.
वाचा : मुळव्याध कारणे आणी लक्षणे?
- शरीरातील किंवा आतड्यातील विषारी घटक बाहेर टाकले जाऊन पचनक्रिया सुधारते.
- पचनक्रिया सुधारल्याने मुळव्याधी सारखे चिवट आजार नाहीसे होण्यास मदत होते.
- अपचनाच्या तक्रारी दूर होतात.
- क्यालरी व चरबी नियंत्रणात राहते व वजन वाढत नाही.