लॅवेंडर फ्लॉवर इन्फॉर्मेशन इन मराठी
![]() |
लॅवेंडर फ्लॉवर |
लॅवेंडर फ्लॉवर या फुलाची माहिती.
नमस्कार,आज या पोस्ट मध्ये आपण Lavender Flower लॅवेंडर च्या फुलाविषयी माहिती घेऊया. Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) हे एक जांभळ्या रंगाचे फूल असून ते खूप सुगंधी फूल म्हणून ओळखले जाते.
Lavender Flower या फुलाचे अतित्व हे खूप प्राचीन काळापासून पृथ्वीवर असून ते औषधी गुणधर्म असलेले फूल म्हणून ओळखले जाते. Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) चे झाड थंड हवामानात चांगले वाढते.
Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) च्या लागवडीकडे शेतकरी आता व्यावसायिक दृष्टीने पाहू लागले आहेत.Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) ची फुले काढण्याची वेळ नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असते. लॅवेंडर फूल हे विविध कार्यक्रमात,समारंभात वापरले जाते.
Lavender Flower।लॅवेंडर फुलाचे उपयोग।लॅवेंडर वनस्पतीचे वैशिष्ट्ये.
- Lavender Flower हे आता वेगवेगळ्या सण समारंभ,कार्यक्रम,वेगवेगळ्या ठिकाणी सजावट करण्यासाठी,तसेच धार्मिक कार्यक्रमात,सुशोभीकरण यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. दिवसेंदिवस Lavender Flower ची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असून या फुलाकडे आता व्ययसायिक दृष्टीने सुद्धा शेतकरी पाहू लागले आहेत.
- Lavender Flower (लॅवेंडर फूल) ची फुले फिकट जांभळ्या रंगाची असून ते मऊ असतात.Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) चे झाड हे झुडपाच्या स्वरुपात वाढते.म्हणजेच हे झाड खुरटे असते.
- Lavender Flower (लॅवेंडर फूल) हे मूळ अरबस्थान व रशियाचे असल्याचे मानले जाते.
- Lavender Flower(लॅवेंडर फूल)हे आशिया,पश्चिम इराण,अग्नेय भारत या ठिकाणी मुबलक प्रमाणात आढळून येते.
- Lavender Flower (लॅवेंडर फूल) च्या झाडाची ऊंची फक्त 2 ते 3 फुट आढळून येते.
- Lavender या वनस्पतीला खोडापासुन अनेक फांद्या फुटतात आणि पुढे त्यावरच Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) येतात.
- Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) च्या वेगवेगळ्या प्रजाती आता विकसित केल्या गेल्या आहेत.
- Lavender वनस्पतीला वाढण्यासाठी सुपीक माती व स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो. हे ओलसर जमिनीत चांगले वाढते.
- Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) पासून तेल काढले जाते,ज्याचा उपयोग औषधी तेलात केला जातो.
- Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) च्या तेलाने थकवा व ताणतणाव दूर होण्यास मदत होते.
- पूर्वी इजिप्त मध्ये शवांना ममी बनवण्यापूर्वी Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) चे अत्तर मारत असत असे संगितले जाते.
- Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) हे शांततेचे प्रतीक समजले जाते.
- काही लोक Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) चे तेल आंघोळीच्या पाण्यात 1 किंवा 2 थेंब टाकून आंघोळ करतात.
- Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) चे झाड 15 वर्षे जगू शकते.
- Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) तेल हे शांततेने झोप येण्यासाठी वापरले जाते.
- Lavender Flower(लॅवेंडर फ्लॉवर) चा उपयोग त्वचा रोग,जखम,स्नायू तिल कडकपणा,कमी करण्यास मदत करतो.
- Lavender Flower (लॅवेंडर फ्लॉवर) ची शेती आता बर्याच ठिकाणी केली जाते.
अशा प्रकारे आपण या पोस्ट मध्ये लॅवेंडर फ्लॉवर इन्फॉर्मेशन इन मराठी।लॅवेंडर च्या फुलाविषयी माहिती मराठी पहिली माहिती काशी वाटली नक्की कमेंट करा.