वाहन विमा माहिती मराठी।कार इन्शुरन्स इन्फॉर्मेशन इन मराठी.
Car Insurance Information In Marathi.
Car Insurance Information In Marathi वाहन विमा हा एक विम्याचा प्रकार आहे. वाहन विमा आपल्याकडे असणार्या कोणत्याही वाहनासाठी काढू शकतो.वाहन विमा काढण्याचे अनेक फायदे आहेत.वाहन विमा कोणत्या वाहनाचा काढला जातो हा प्रश्न जर आपल्या मनात एल तर त्याचे उत्तर आहे की आपण आपल्याकडे असणार्या दुचाकी वाहन विमा,फॉर व्हीलर विमा,तसेच तुम्ही व्यावसायसाठी एखादा ट्रक,ट्रान्सपोर्ट वाहन असेल तरी वाहनाचा विमा उतरवणे आवशयक असते,व्यवसायासाठी घेतलेले वाहन हे कमर्शियल वाहन त्यासाठी काही नियम वेगळे आहेत,वाहन विम्याचे फायदे आपण पुढे पाहणार आहोतच.
वाहन विम्याचे प्रकार।Types Of Car Insurance.
1.थर्ड पार्टी इंशूरन्स।Third Party Insurance.
Third Party Insurance।थर्ड पार्टी वाहन विमा हा आपण घेतलेल्या कोणत्याही प्रकारच्या वाहनासाठी काढणे मोटार वाहन कायदा 1988 नुसार बंधनकारक आहे.त्याशिवाय आपल्याला आपले वाहन रस्त्यावर चालवण्याची परवानगी नसते. जर आपण आपल्याला कार घेतलेली असेल तर आपल्याला थर्ड पार्टी कार इंशूरन्स काढावा लागतो. जर आपण कार इंशूरन्स काढलेला नसेल तर आपल्या दंड भरावा लागतो.
थर्ड पार्टी इंशूरन्स चे फायदे।Benefits of Third Party Insurance.
थर्ड पार्टी इंशूरन्स मध्ये आपल्याकडून जर चुकून अपघात झाला,तर समोरच्या वाहन चालकाचे आपल्याकडून नुकसान झाले मग ते वाहनाचे नुकसान असो किंवा समोरच्या व्यक्तीला इजा झालेली असो,त्याची सर्व नुकसान भरपाई ही विमा कंपनी देते.
समोरच्या व्यक्तीला 15 लाख रुपये हे त्याचा मृत्यू झाला तर वारस असणार्या व्यक्तींना मिळतो. थर्ड पार्टी इंशूरन्स मध्ये आपले काही नुकसान झाले तर त्याचे काहीही मिळत नाही.
नैसर्गीक व मानवी अपघातपासून संरक्षण व फायदा मिळतो. गाडीची अथवा शारीरिक इजा किंवा मृत्यू झाला तर पाठीमागे जे वारस आहे त्यांना लाभ मिळतो.अपघातातील जखमी व्यक्तींना खर्च मिळतो.
2. Comprehensive Car Insurance-Benefits of Comprehensive Car Insurance in Marathi
- Comprehensive Car Insurance प्रकारात आपले आणि समोरच्या वाहन चालकचे दोघांचे ही नुकसान भरपाई Comprehensive Car Insurance मार्फत मिळते.
- यात आपल्या गाडीचे जे मेटल पार्ट्स आहेत त्याची संपूर्ण नुकसान भरपाई विमा कंपनी करते,परंतु त्यासाठी आपल्या वाहनाची वय लक्षात घेतले जाते.जर वाहन कालबाह्य झालेले असेल तर त्या वाहनाला हे प्लान लागू पडत नाहीत. ठराविक कालावधी साथी हे लागू पडते.
- जर आपल्या वाहनाचा अपघात झालेला असेल तर त्यातील इंधन नुकसान भरपाई,तसेच प्लॅस्टिक पार्ट्स,किंवा फायबर पार्ट्स चे नुकसान भरपाई विमा कंपनिकडून मिळत नाही.
- Comprehensive Car Insurance या विमा योजनेतून नैसर्गीक व मानवी अपघातपासून संरक्षण व फायदा मिळतो. गाडीची अथवा शारीरिक इजा किंवा मृत्यू झाला तर पाठीमागे जे वारस आहे त्यांना लाभ मिळतो.
- सर्वसमावेशक कार विमा ही यातील महत्वाची योजना आहे.सर्व समावेशक कार विमा प्रकारात थर्ड पार्टी इंशूरन्स चे सर्व नियम हे सर्वसमावेशक कार विम्यात समाविष्ट केल्याने सर्वसामान्याला सर्वसमावेशक कार विमा खूप उपयोगी पडतो.
- सर्वसमावेशक कार विमा असेल तर आपल्याकडून चुकून अपघात झाला तर सर्व खर्च विमा कंपनीकडून मिळतो. यात Add on cover उपलब्ध आहे.
या पोस्ट मध्ये आपण वाहन विमा,कार विमा फायदे,व विम्याची माहिती घेतली. पोस्ट मध्ये बदल सुचवायचा असेल तर संपर्क साधावा.