Homeopathy Information In Marathi.
होमिओपॅथी या पोस्ट मध्ये आपण Homeopathy म्हणजे काय,होमिओपॅथी चा शोध कधी आणि कोणी लावला.तसेच होमिओपॅथी उपचार पद्धती कशी असते,होमिओपॅथी उपचार पद्धती चे फायदे काय आहेत,होमिओपॅथी औषधे गुणकारी आहेत का,Homeopathy औषधे विषयी गैरसमज इ,विषयी माहिती घेऊया.
होमिओपॅथी ही एक उपचार पद्धती आहे.
Homeopathy Information In Marathi होमिओपॅथी उपचार पद्धतीचा शोध 200 वर्षापूर्वी जर्मनी मध्ये लागला.होमिओपॅथी उपचार पद्धतीचा शोध Dr. Samuel Hahnemann यांनी लावला.
होमिओपॅथी औषध म्हणजेच सोप्या आणि समजेल अशा भाषेत काट्याने काटा काढणे होय.एखाद्या रूग्णाला होमिओपॅथी उपचार घ्यावयाचा असेल तर होमिओपॅथी चे होमिओपॅथी डॉक्टर असतात त्यांच्या सल्ल्याने रुग्ण लवकर आजारातून बरा केला जातो.
Features of Homeopathy Treatment in Marathi.
होमिओपॅथी।Homeopathy उपचार पद्धती संपूर्ण जगभर वापरली जाते. याचे अनेक फायदे आहेत. होमिओपॅथी औषधी पद्धतीत जुने आजार बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो पण आजार समूळ नष्ट होतो.
सध्याच्या काळात होमिओपॅथी।Homeopathy उपचार पद्धती खूप लोकप्रिय पद्धती म्हणून प्रसिद्धीस येत आहे.Allopathy नंतर होमिओपॅथी।Homeopathy या पद्धतीचा वापर वाढताना दिसत आहे. असा WHO ने अभिप्राय व्यक्त केलेला आहे.
मानवी आरोग्याची विभागणी तीन प्रमुख विभागात केली गेली आहे.शारीरिक आरोग्य ,मानसिक आरोग्य,आध्यात्मिक आरोग्य .शरीर व मन यांना आपण विभक्त करू शकत नाही. काही रोगाची लक्षणे हे शारीरिक असली तरी त्याचा परिणाम मनावर होत असतोच.
काही आजारांनी पीडित असलेल्या लोकांमध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्हीही लक्षणे असतात. Allopathy मध्ये रुग्णाचे लक्षणे पाहून त्याला त्या आजारावर औषधोपचार केला जातो. तसेच आऊर्वेदामध्ये रूग्णांच्या लक्षणाबरोबर नाडीपरीक्षण,उदरपरिक्षण,सप्तधातु,इत्यादि गोष्टीचा विचार करून चिकिस्ता केली जाते.परंतु Homeopathy उपचार पद्धती मनोरचनेवर काम करत असते.
How to use Homeopathy Medicines Marathi.
- होमिओपॅथी।Homeopathy मध्ये औषधोपचार करताना व्यक्तीच्या आवडी निवडी सवयी,व्यक्तीचे व्यक्तिमत्व यावर अभ्यास करून उपचार करतात.Homeopathy Doctor यांच्या सल्ल्याने उपचार करणे खूप फायद्याचे असते.
- होमिओपॅथी।Homeopathy मध्ये सर्व शारीरिक लक्षणे यांचा अतिशय सूक्ष्म विचार केला जातो.
- रुग्णाचा पूर्वीतिहास,कौटुंबिक इतिहास,अनुवांशिकता,रुग्णसंवाद,या सर्वांचा अभ्यास करून औषधे निश्चित केले जातात.ज्यामुळे रुग्णाचे शारीरिक आणि मानसिक संतुलन साधले जाते.
- होमिओपॅथी।Homeopathy ही एक नैसर्गीक चिकिस्तक पद्धती असून,या पद्धतीत मानसिक लक्षणांचा सखोल अभ्यास केला जातो.
- होमिओपॅथी।Homeopathy उपचारामुळे रुग्णाची रोगप्रतिकार शक्ति वाढते.
- काही आजारांचा उशीरा का होईना पण समूळ नाश होत असतो.
- होमिओपॅथी।Homeopathy चे औषधे चवीला गोड आणि रुग्णांना घेण्यास सोपे आहे.
- होमिओपॅथी।Homeopathy ची औषधे लहान बाळापासून ते ऋद्ध व्यक्ति पर्यन्त सर्वजण आनदाने घेतात.
- होमिओपॅथी ची औषधे घेताना डॉक्टर च्या सल्ल्यानुसार घ्यावे कारण त्यांच्या सल्ल्याने घेतलेले औषधे हे लवकर गुणकारी ठरतात,त्यानंतर Homeopathy ची औषधे घेताना ही बाटली लवकर बंद करून थंड जागेत ठेवा.
- Homeopathic Medicine ही शाबूदाणा सारख्या असणार्या छोट्या पांढर्या गोळ्या मार्फत घेतल्या जातात,तसेच या शाबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या जिभेवर ठेवायला लावतात. त्यांनतर त्या आपोआप विरघळून जातात,या औषधे घेताना त्यांना हाताने स्पर्श करू नये.
- होमिओपॅथी औषधे घेताना तज्ञ Homeopathy Doctor यांचा सल्ला आवश्य घ्यावा. तीव्र गंध असलेले पदार्थ टाळा ,त्यामुळे औषधांचा परिणाम कमी होतो,उदा.लसूण,कांदा,आले इ.
- होमिओपॅथी।Homeopathy औषधे घेण्याच्या अगोदर अर्धा तास आणि नंतर अर्धा तास काहीही खाणे,पिणे टाळावे.
Homeopathy treats any disease.
Homeopathic Medicine चे साईडीफेक्ट नाहीतच,ताप,सर्दी,खोकला,अतिसार,आम्लपित्त इ आजारावर Homeopathy उपचार पद्धती गुणकारी ठरत आहे.
तसेच होमिओपॅथीमुळे संधीवात, मूळव्याध, मूतखडा, दमा, यकृत विकार, लहान मुलांचे आजार,महिलांचे आजार, सोरायसिस, गजकर्ण, त्वचेचे आजार,मधुमेह,पित्ताशय खडे,दात उशिरा येणे, झोपेत लघवी ज्या लोकांना मुलबाळ होत नाही अशा लोकांना होमिओपॅथी मध्ये उपचार सुद्धा मिळतात.
पुरुष यांचे विविध आजार इ. बरेच आजार असे असतात की त्यावर खूप उपचार करून गुण येत नाही परंतु औषधोपचार होमिओपॅथी।Homeopathy पद्धतीने गुण येतो.
Misconceptions about Homeopathy treatment.
समाजात Homeopathic Medicine बद्दल अनेक गैरसमज आढळून येतात. होमिओपॅथी पद्धतीत लवकर फरक पडत नाही.
- Homeopathic Medicine इतर साईडीफेक्ट असतात.
- होमिओपॅथी।Homeopathy औषधामुळे खूप उशिरा फरक जाणवतो.
- होमिओपॅथी।Homeopathy ही औषधे खूप महाग असतात.
- अशा प्रकारे आपण Homeopathic Medicine व उपचार याविषयी माहिती घेतली.