12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम विषयी मराठी माहिती.

हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय।हॉटेल मॅनेजमेंट माहिती.

Hotel Management : 12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम  पूर्ण करून तुम्ही तुमच्ये करियर सहजपणे करू शकता.हा एक 12 नंतर करियर करण्यासाठी चांगला पर्याय असून 12 वी पास झाल्यावर अनेक विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट कोर्सकडे आपले करियर म्हणून पाहू शकतात.

(ads1)


हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय।12 वी नंतर Hotel Management कोर्स विषयी मराठी माहिती
हॉटेल मॅनेजमेंट कोर्स 


Table Of Content:
Table Of Content(toc)

हॉटेल मॅनेजमेंट:  Hotel Management चे महत्व सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कारण भारतात वाढत चाललेले पर्यटन होय.भारताबाहेरील लोक भारतात येऊ लागले व ती लोक हॉटेलमध्ये राहणे व खाणे पसंत करतात.त्यामुळे हॉटेलची डिमांड दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

आता आपण जाणून घेऊया 12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम  विषयी हा कोर्स कसा करता येतो. 12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यावर भविष्यात नोकरीची संधी मिळेल का,Hotel Management कोर्स च अभ्यासक्रम व हॉटेल मॅनेजमेंट मध्ये करियर करता येईल का,हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा तसेच या कोर्स साठी किती खर्च येईल. या सर्वच प्रश्नांची उत्तरे या पोस्ट मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूया. 


12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम ची माहिती 

(ads1)

12 वी नंतर Hotel Management courses ची माहिती खालीलप्रमाणे 

  • 12 वी नंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट(Diploma in Hotel Management)
  • 12 वी नंतर अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट (Undergraduate in Hotel Management)3.12 वी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट(Post Graduation in Hotel Management)
  • 1.12 वी नंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स ची माहिती 
  • जर आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा करायचा असेल तर,तो एक वर्षाचा असतो.
  • डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी आपल्याला दहावी किंवा बारावी नंतर 50% पेक्षा जास्त गुण मिळणे अपेक्षित आहे.
  • 12 वी नंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करण्यागोदर Entrance Exam पास होणे आवश्यक असते.
  • AIMA,AZHMCT,WAT,BVP,CET.PTEHMCT
(ads2)

12 वी नंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील  विषय निवड:

1.Diploma in Front Officer
2.डिप्लोमा इन बेकरी (Diploma in Bakery)
3.डिप्लोमा इन फूड (Diploma in Food)
4.डिप्लोमा इन हाउसकीपिंग (Diploma in Housekeeping)


2.12 वी नंतर अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स ची माहिती.

  • अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स तीन वर्षाचा असतो.
  • अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी बारावीमध्ये 50 % पेक्षा जास्त मार्क मिळणे आवश्यक असते.
  • अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी Entrance Exam पास होणे आवश्यक असते. AIMA,VGAT,PVT,LET


अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील विषय.

1. Bachelor of Hospitalization and Management 
2. Bachelor of HM IN FOODS
3.पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट
पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स नंतर करू शकतो.
पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट दोन वर्षाचा कोर्स असून ह्यात पगार जास्त असतो. 
पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट दोन वर्षाचा अभ्यास असून यात Entrance Exam असते.
UPSC, MAT, NMAT, GMAT, XAT, इ.

(ads2)

12 वी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील मधील विषय:

1.मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (Master of Hotel Management)
2.MBA इन हॉटेल मॅनेजमेंट (MBA in Hotel Management)
3.एमबीए इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट(MBA in Hospitality Management)


12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कॉलेज आणि खर्च?

  • 12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही ठराविक गव्हर्मेंट कॉलेज सुद्धा उपलब्ध आहेत.तसेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकता.
  • 12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे युनिव्हर्सिटी आणि कॉलेज नुसार खर्च येतो.तरी साधारणपणे वर्षाला एक लाखाच्या आसपास प्रायव्हेट कॉलेजमध्ये खर्च येतो.
  • तसेच गव्हर्मेंट कॉलेज मध्ये साधारणपणे चाळीस पन्नास हजार रुपये पर्यंत हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी खर्च येतो.


12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट मधील पगार किती असतो?

  • 12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यास पूर्ण केल्यावर किती पागर मिळेल या विषयावर थेट बोलण्यापेक्षा आपण नोकरी कुठे आणि कोणती करता यावर ते आवलंबून असेल. 
  • जर सुरवातीलाच आपण Five Star Hotel मध्ये जर काम करत असाल तर आपल्याला 15 हजार ते 20 हजार रुपये पासून पगार मिळू शकतो. 
  • आपल्याला आपल्या कामाचा अनुभव आल्यानंतर आपला पगार 50 हजार रुपये पर्यन्त जाऊ शकेल आपण काम कसे करता यावर ते अवलंबून असते. 
  • हॉटेल व्यवस्थापन साठी वेगवेगळे कोर्स करून प्रमाणपत्र प्राप्त करून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता. 
  • हॉटेल मध्ये वेगवेगळे पद असतात त्यावर तुमचा पगार अवलंबून असतो. 
  • तसेच तुम्ही ज्या हॉटेल मध्ये काम करत आहात त्याचे व्यवस्थापन कसे आहे,त्याठिकाणी गुणवत्ता काशी आहे यावर तुमचा पगार अवलंबून असतो. 
  • 12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम जर  पूर्ण केला तर तुम्ही तुमचे स्वत: चा व्यवसाय सुरू करू शकता आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. 
  • 12 वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तुम्हाला चांगल्या हॉटेल मध्ये सहज कामे उपलब्ध होतात.ज्याची आज प्रत्येक ठिकाणी हॉटेल मध्ये मागणी आहे. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने