7 April World Health Day।जागतिक आरोग्य दिन मराठी माहिती.

World Health Day Information In Marathi.

7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन मराठी माहिती
जागतिक आरोग्य दिन


Table Of Content :

Table Of Content (toc)

7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन मराठी माहिती.

7 April World Health Day हा 7 एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो.जगभरात आढळून येणारे विविध संसर्गजन्य रोग, वेगवेगळे साथीचे आजार,तसेच वेगवेगळे आरोग्यासंबंधी निर्माण होणार्‍या समस्या या एकत्रित सोडवण्यासाठी जागतिक स्तरावर आरोग्यासंबंधी चर्चा होण्यासाठी तसेच त्यावर उपाय योजना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.


World Health Organization (WHO) ची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली.

 

दक्षिण अमेरिकेत ब्राझील,यूरोपात केपनहेगन डेन्मार्क,आशियात दिल्ली ,अमेरिकेत वोशिंग्टन,इजिप्त ,फिलिपिन्स या सर्व ठिकाणी WHO चे कार्यालये आहेत. लोकांच्या आरोग्य विषयक समस्येचे निरसन करणे हे या संघटनेचे महत्वाचे काम आहे. 


WHO Full Form "World Health Organization".

 

आताच्या कोरोंना या संसर्गजन्य आजाराने जगभरात थैमान घातलेले असताना WHO ने वेळोवेळी जगभरात मदत व कोरोना आजाराविषयी जनजागृती व दवाखाने,डॉक्टर,आरोग्य विषयी निर्माण होणार्‍या समस्याला तोंड दिले.वेळोवेळी मदत केली. 


7 एप्रिल हा WHO (World Health Organization) या संघटनेचा स्थापना दिवस असतो.जो जागतिक आरोग्य दिवस म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. दरवर्षी या संघटने मार्फत एक विषय निवडून त्याद्वारे जनजागृती केली जाते.


पथनाटये,चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात येते. यासाठी सर्व जगातील डॉक्टर,आरोग्य विषयक संघटना कार्य करतात. सर्व डोक्टर्स एकत्रित मिळून या संघटने साथी आपले योगदान देतात. 


WHO (World Health Organization) चे कार्य.

  • जगभरातील आरोग्य विषयक ज्या काम करणार्‍या संस्था,हॉस्पिटल्स,डॉक्टर आहेत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे आणि त्यांना सहाय्य करणे. 
  • आरोग्य विषयक यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवणे.
  • वेगवेगळे साथीचे आजार यावर रिसर्च करून उपाययोजना करणे. 
  • साथीच्या काळात वेळोवेळी आरोग्यविषयक मदत पोहचवणे. 
  • पाणीपुरवठा व स्वछता विषयक कार्यात जागृती व मदत करणे. 
  • माता व बालक यांच्या आरोग्यविषयक कामासाठी मदत करणे. 
  • राष्ट्रीय आरोग्य सेवेला मजबूती आणणे. 


World Health Day Theme Information In Marathi.

World Health Day निमित्त दरवर्षी एक थीम निवडली जाते.उदा WHO ने 2020 मध्ये "Support Nurse and midwives" या थीम ची निवड केली होती. कारण लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नर्स महत्वाची भूमिका बजावतात आणि प्रामाणिक पाने आपले अहोरात्र योगदान देतात. म्हणून दरवर्षी WHO कडून एक विशिष्ट थीम वर्ष साजरे केले जाते. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने