तुळस: विविध जाती, अध्यात्मिक महत्व, औषधी गुणधर्म.
तुळशीची माहिती मराठी तुळस (Tulasi) ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. तुळसीला भारतात एक औषधी वनस्पती आणि धार्मिक कार्यात सुद्धा विशेष महत्व आहे.
![]() |
तुळस उपयोग |
Table Of Content :
Table Of Content(toc)
तुळस औषधी वनस्पतीचे उपयोग:
तुळशीमध्ये मानसिक ताण तणाव कमी करणे तसेच तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात.या पोस्ट मध्ये आपण तुळशीचे महत्व व गुणधर्म,तुळसी च्या पानाचे उपयोग,तुळसीचे विविध प्रकार, तुळसीचे अध्यात्मिक महत्व.या विषयी आपण माहिती घेऊया.
मानवी जीवनात तुळशीला अनन्य साधारण महत्व अनन्यसाधारण महत्व आहे.कारण तुळस ही अनेक आजारांवर उपयोगी पडते.
तुळशीमध्ये मानसिक ताण तणाव कमी करणे तसेच तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात.या पोस्ट मध्ये आपण तुळशीचे महत्व व गुणधर्म,तुळसी च्या पानाचे उपयोग,तुळसीचे विविध प्रकार, तुळसीचे अध्यात्मिक महत्व.या विषयी आपण माहिती घेऊया.
तुळसी च्या विविध जाती:
तुळशीच्या जगाच्या अनेक प्रकारच्या विविध जाती आढळून येतात.राम तुळस,लक्ष्मी तुळस,श्वेत तुळस,नील तुळस,रक्त तुळस,वन तुळस,ज्ञान तुळस ,कापूर तुळस,कृष्ण तुळस,लेमन तुळस,कृष्ण तुळस इ.
तुळशीचे व तुळशीच्या पानाचे औषधी उपयोग:
- जगभर तुळशीवर अनेक संशोधने होत आहेत,तुळशीच्या आर्का पासून वेगवेगळ्या आजारावर गोळ्या,तेल,औषध बनवण्यात येत आहे.तुळस ही दमा,कावीळ,केस गळणे,क्षय रोग अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे.
- आपल्या घरासमोर जर तुळशीचे अनेक झाडे लावली तर आपल्याला अनेक छोट्या छोट्या आजारांपासून सुटका मिळते.तुळस हिला कृष्णाच्या सावळ्या रंगावरून साधर्म्य असल्याने शाम तुळस असेही म्हणतात.
- या तुळसी च्या बिया किंवा पाने यांचा रंग जांभळा असतो व देठ ही जांभळे रंगाचे असतात.कृष्ण तुळस सीचे पाने चावल्यावर किंचित तुरट व तिखट लागतात.
- भारतात वेगवेगळ्या ठिकाणी ही तुळस आढळून येते.जरी ही सहजपणे उपलब्ध होत नाही.भारतात सर्वात जास्त प्रमाणात कृष्ण तुळस आढळून येते.या तुळसी चे पाने कुरकुरीत असतात.ही तुळसीची वाढ हळू हळू होते.
- भारतात अनेक शतकांपासून तुळसी चा औषधी वनस्पती म्हणून उपयोग केला जात आहे .तुळसी च्या ताज्या पानांचा रस अनेक लोक नियमित पितात.त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढत असे म्हणतात.
- घशाचे विकार,श्वसनाचे विकार, नाकाचे विकार,त्वचारोग यावर तुळस औषधी वनस्पती गुणकारी समजली जाते.अर्थात हे सर्व उपचार करण्यासाठी तुळसी वर विविध प्रकारे अभ्यास करून त्यापासून तेल,अथवा औषधी स्वरूपात रूपांतर करून मग ते वापरले जातात.
- अपचन,डोकेदुखी,निद्रानाश यासारख्या आजारावर तुळसीच्या पानाचा काढा गुणकारी असतो,आयुर्वेदामध्ये तुळस ही खूप उपयोगी मानली जाते.सर्दी आणि ताप झाल्यास त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तुळस गुणकारी समजली जाते.त्वचेच्या समस्येवर तुळशिच्या पानाचा रस गुणकारी आहे.
- रोजचा ताण तणाव दूर करण्यासाठी सकाळी सकाळी चार ते पाच पाने धुवून खावीत,त्यामुळे कामात दिवसभर टिकून राहतो
- तुळस ही कफ आणि वात यांचा नाश करणारी आहे. तुळशीच्या पानाचा चूर्ण व मध एकत्र करून घेतल्यास कफ कमी होतो.तसेच लवंग,आले, तुळसीचे पाने,दालचिनी,काळीमिरी दूध यांचा एकत्र तुळशीच्या पानाचा काढा करून घेतल्यास सर्दी कफ कमी होण्यास मदत होते.
- खोकला येत असेल तर खडीसाखर व पाने एकत्र करून खाल्यास खोकला कमी होतो.
तुळस कोणत्या दिवशी लावावी?
हिंदू धर्मात प्रत्येकाच्या अंगणात तुळस असावी असे सानितले आहे.त्यांचे शास्रीय कारण म्हणजे तुळस ही हवेमधील विषारी घटकांचा नाश करून हवेतील ओक्षिजन समतोल ठेवण्यास मदत करते.तुळस हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यात गुरुवारी लावावी. असे सांगितले जाते.
तुळसीचे आठ नावे कोणती?
- तुळशीला आठ नावे आहेत.
- विश्वपावनी.
- पुष्पसारा.
- नंदिनी.
- वृंदा.
- वृंदावनी.
- विश्वपूजिता.
- कृष्णजीवनी.
- तुळशी.
आमचा What's App group जॉईन करू शकता: