What Is Insurance।विमा म्हणजे काय ?
विमा व विमा प्रकार |
विमा व विमा प्रकार.
विमा म्हणजे विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यात घडून येणार करार असतो.तसेच संभाव्य नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार जोखीम व्यवस्थापन करणे म्हणजे विमा होय.
जीवन विम्यात मानवी जीवन हे उतारवय,मृत्यू, आजारपण इ.पासून आर्थिक संरक्षण केले जाते.विम्याची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला ठराविक रक्कम दिली जाते जीवन विमा विमा धारक विमा कंपनी यांच्यामधील करार असतो.
विम्याच्या करारामध्ये विमाकंपनी विमेदारला ठराविक रक्कम हप्त्याच्या स्वरुपात भरायला लावते आणि याबदल्यात भविष्यात अपघात,आजारीपणा,मृत्यू कालावधीनंतर विम्याची रक्कम रक्कम परत करण्याचे आवाहन केले जाते.(The insurance contract requires the insurer to pay a certain amount in the form of premium and in return calls for refund of the sum insured after future accident, illness, death period.)
ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विमा कंपन्या विविध विमा योजना घेऊन येत असतात.यात विम्याचे वेगवेगळे प्रकार पडतात.विमा म्हणजे काय मराठी मध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया .
विम्याचे प्रकार किती व कोणते?
1. Life insurance plan information in Marathi
Why life insurance is necessary जीवन विमा म्हणजे काय तर जीवन विमा हा एक खूप चांगला विमा असून जीवन विम्याच्या माध्यमातून व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित करता येऊ शकते.जीवन विमाधारक व्यक्तीचा मृत्यु झाल्यास त्याच्या पश्चात विमाधारक कुटुंबाचे आर्थिक संरक्षण देण्याचे काम जीवन विना करतो.
In the event of death of the life insured, the insured provides financial protection to the family without life.जीवन विमा देणाऱ्या विविध कंपन्या असून,जीवन विमा काढायच्या अगोदर चांगल्या प्रकारे सेवा देणाऱ्या कंपनीची निवड करावी.
जीवन विमा का आवश्यक आहे?
जीवन विमा योजना ही तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते म्हणून जीवन विमा योजना आवश्यक असते.विमाधारक व्यक्तीचे अपघाती निधन,झाल्यास कुटुंबावर आर्थिक ताण येतो.पडतो कारण घरातील कमवती व्यक्ति गेल्याने मुले ,पत्नि यांच्यावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पडते अशा वेळी आर्थिक आर्थिक अडचण येते त्यावेळी जीवन विमा हा कुटुंबाला मदत करतो.
2. General Insurance Plan information in Marathi
सामान्य विमा योजना प्रकार.
1.Health Insurance All Information In Marathi
What Is Health Insurance (आरोग्य विमा) म्हणजे काय,आरोग्य विमा म्हणजे इंग्रजीमध्ये आरोग्य विमा याला Health Insurance असे म्हणतात.
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेम होय.आरोग्य आरोग्य विमे मुळे अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक कर्जाची तरतूद आणि कर बचत केली जाते.त्यामुळे हेल्थ इंन्शुरन्स काळाची गरज आहे.
म्हणजे ज्यावेळी विमाधारक आजारी असेल,अपघात,किंवा दुर्घटना झाली असेल आणि विमाधारक हॉस्पिटल मध्ये दाखल झाला असेल अशा वेळी विमाधारक मेडिक्लेम करून दवाखान्यातील डॉक्टर यांची तपासणी फी व औषधे तसेच इतर उपचार करण्यासाठी लागलेला खर्च परत मिळावा किंवा आपली आर्थिक बचत होते.सर्व पैसे विमा कंपनी भरते.यालाच हेल्थ इंन्शुरन्स पॉलिसी Health Insurance Policy असे म्हणतात.
Accident insurance plan अपघाती मृत्यूनंतर अपघात विमा योजना हा आरोग्य विमा चा भाग आहे. हॉस्पिटलायजेशन मुळे होणारे आर्थिक नुकसान मुळे थांबते.हा विमा खूप महत्वाचा आहे.
2.Travel Insurance Information In Marathi
3.Vehicle Insurance Information In Marathi
मोटार किंवा वाहन विमा Motor or Vehicle insurance हा एक महत्वाचा विमा असून ज्याच्याकडे वाहन ट्रक, कार,दुचाकी आणि इतर वाहने असतील त्यांनी वाहन विमा किंवा मोटार विमा योजनेचा लाभ घेणे फायद्याचे होते.कारण वाहन किंवा मोटार विम्यात अपघातामुळे झालेले वाहनाचे व विमाधारक यांचे नुकसान भरपाई करून दिली जाते.
मोटार विमा हा सर्व प्रकारच्या वाहनासाठी लागू आहे.यामध्ये रस्त्यावरील अपघात,नैसर्गिक घटना,वाहन चोरी,इत्यादी प्रकारची नुकसान भरपाई विमा कंपनी देत असते.
4.Home Insurance Information In Marathi.
गृह विमा योजना या आपल्या घराला आर्थिक संरक्षण देत असतात.कारण जर अचानक आपल्या इमारतीची नैसर्गिक वादळ,आग,भूकंप इ.मुले झालेले नुकसान भरपाई विमा कंपनी देत असते.म्हणून होम इन्शुरन्स असणे आवश्यक असते.
5. Business Insurance Information In Marathi.
आपण जर व्यवसाय करत असाल तर आपल्याला आपल्या व्यवसायाचा सुद्धा विमा उतरवता येतो.व्यवसाय विम्यात वेगवेगळे प्रकार आहेत.जसे शेती साठी व्यवसाय विमा या वेगवेगळ्या कंपन्या देत असतात.उद्योग व्यवसाय यासाठी वेगवेगळे विमा योजना उपलब्ध आहेत.
व्यवसायात होणारे नुकसान मग ते नैसर्गिक किंवा अपघाती जसे अतिवृष्टी,वादळ,आग,दुष्काळ,पाणीटंचाई,पीक संरक्षण, इ दुर्घटना यांचा यात समावेश होतो.व्यवसाय विमा योजनेत व्यवसाय मालक आणि व्यवसाय संबंधी कामगार यांना आर्थिक संरक्षण मिळते
6.Marine Insurance Information। In Marathi.
सागरी धोक्यामुळे उद्भवणाऱ्या जोखमीचा विमा हा सागरी विमा म्हणून काढला जातो.यात रेल्वे,रस्ता वाहतूक,समुद्र,आकाश मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला हानी झाल्यास नुकसान भरपाई विमा कंपनी देत असते.
यात दोन प्रकार पडतात,मालाचा विमा आणि वाहतूक साधनाचा विमा ,म्हणजे तुम्ही ज्या वाहतुकीच्या साधनाने वाहतूक करता त्या साधनाला काही अपघात झाला तर त्याची नुकसान भरपाई व जो माल असतो त्याची सुद्धा नुकसान भरपाई विमा कंपनी देत असते.
या विम्यात वाहतूक साधने आणि माल यांना Economic protection आर्थिक संरक्षण विमा कंपनी देत असते.
याव्यतिरिक्तविम्या विषयी वेगवेगळे प्रश्न विचारले जातात.आहेत जसे,अग्नि विमा म्हणजे काय,विमा प्रतींनिधी म्हणजे काय,पीक विमा म्हणजे कायविमा म्हणजे काय विम्याचे तत्व स्पष्ट करा,या लेखामध्ये आपण विमा म्हणजे काय।विम्याचे प्रकार मराठी माहिती What Is Insurance All Information In Marathi या विषयावर माहिती घेतली.
वाचा:
पदभरती..
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.