प्रधानमंत्री मुद्रा योजना लोन: उद्देश, प्रकार, फायदे, पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस.

प्रधानमंत्री मुद्रा योजना।मुद्रा लोन माहिती मराठी.

प्रधानमंत्री मुद्रा योजना।मुद्रा लोन माहिती मराठी
मुद्रा योजना लोन

मुद्रा योजना लोन:

उद्योजगता आणि व्यावसायिकता वाढवणे ,बेरोजगारी कमी करणे,इ साठी केंद्रशासन यांनी मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रीफायनान्स इजेंसी लिमिटेड (मुद्रा,) ही संस्था भारत सरकार द्वारा स्थापित एक वित्तीय संस्था आहे,जी सूक्ष्म उद्योगांना वित्त पुरवठा करण्यासाठी कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त उत्पादन उपलब्ध करून देते.माननीय वित्तमंत्र्यांनी 2016 चा आर्थिक बजेट किंवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना या मुद्रा योजनेची घोषणा केली.

मुद्रा योजना।MudraYojana चा उद्देश:

Mudra Yojana Loan All Information In Marathi  योजना चा उद्देश Banks, Non Banking Finance Companies (NBFC) and Micro Finance Institute (MFI) विविध उद्योग क्षेत्राला निधी पुरवणे हा आहे.

मुद्रा योजना।Mudra Yojana अंतर्गत लोन कोणाला मिळते?

मुद्रा योजना।Mudra Yojana साठी भारतीय नागरिक ज्यांच्याकडे बिगर शेतकरी उत्पन्न निर्माण करणाऱ्या व्यवसायाचे योजना आहेत,जसे की उत्पादन प्रक्रिया व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील कोणताही उद्योग व्यवसायासाठी रुपये दहा लाखापर्यंत कर्ज रकमेची गरज आहे.

लघु उद्योजक अशा व्यक्ती मुद्रा अंतर्गत लोनसाठी पात्र असतात. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी कर्ज देणारी बँक,वित्तीय संस्था सर्वसाधारण अटी आणि नियमांचा अवलंब करून मुद्रा अंतर्गत कर्जाचे व्याज तरी भारतीय रिझर्व बँकेच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू होतात. 

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन विषयी माहिती मराठी.

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे.पीएम मुद्रा योजना.पीएम मुद्रा योजना।Mudra Yojana अंतर्गत सूक्ष्म व लघु उद्योगासाठी कर्ज देण्यासाठी या संस्थांना Micro Units Development and Reliance Agency Limited या योजने अंतर्गत दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन योजना फायदे काय आहेत?

  • मुद्रा योजना।Mudra Yojana  कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूचना आणि लघु उद्योगांना सुविधा प्रदान करते.
  • कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा सुविधा पुरवणे 
  • मुद्रा योजना।Mudra Yojana लोन वर  कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  • मुद्रा योजना।Mudra Yojana या योजनेअंतर्गत मोफत सुविधा कोणतेही प्रकारच्या फंड किंवा बिगर फड आधारित आवश्यक त्यासाठी असू शकतात.म्हणून विविध कारणासाठी कर्ज मुद्रा योजनेचा उपयोग करू शकतात.

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन योजनेचे प्रकार किती व कोणते?

1.शिशू मुद्रा योजना।Mudra Yojana लोन

शिशू मुद्रा लोन योजने अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते. 

2.किशोर मुद्रा योजना।Mudra Yojana लोन 

किशोर मुद्रा योजना।Mudra Yojana लोन या योजनेअंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.

3.तरुण मुद्रा योजना।Mudra Yojana लोन

तरुण मुद्रा योजना।Mudra Yojana लोन या मुद्रा लोन योजने अंतर्गत पाच लाख रुपये ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते.

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन परतफेड कालावधी किती असतो.

पंतप्रधान मुद्रा योजना।Mudra Yojana लोन योजनेअंतर्गत कर्ज घेतले नंतर घेतल्यापासून तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जाची परतफेड करावी लागते. 

पंतप्रधान मुद्रा योजना।Mudra Yojana लोन साठी आवश्यक पात्रता काय आहे?

  • मुद्रा योजना।Mudra Yojana लोन घेण्यासाठी लघु उद्योग,व्यवसाय मालक असावा असावा.
  • मुद्रा योजना।Mudra Yojana लोन साठी शेतीविषयक योजना अवजारे साहित्य व दुकानदार असणे आवश्यक आहे.
  • मुद्रा योजना।Mudra Yojana लोन  कारागीर असावा.
  • भारतातील सर्व राष्ट्रीयकृत बँका मुद्रा लोन मंजूर करतात. 

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन साठी  आवश्यक कागदपत्रे.

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन साठी ओळख पुरावा आवश्यक असतो.त्यात ओळख पुरावे मध्ये खलील कागदपत्रे लागतात. 

  • आधार कार्ड.
  • मतदान कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • ड्रायव्हिंग लायसन्स.
  • वीजबील.
  • टेलीफोन बील.
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र.
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक. 

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन साठी हे कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. 

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन योजना साठी अर्ज कसा करावा?

प्रधान मंत्री मुद्रा योजना ऑनलाईन अप्लाय  या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्र जमा करून हे सर्व कागदपत्र घेऊन बँकेत जावे लागते.राष्ट्रीयकृत बँकेत गेल्यावर तुम्ही विहित नमुन्यातील अर्ज भरून तुमचा अर्ज तुमच्या कागदपत्रे आणि तुमचा व्यवसाय या सर्व गोष्टींची तपासणी केली जाते.त्यानंतर तुम्हाला मुद्रा योजना।Mudra Yojana लोन मंजूर होते.

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

मुद्रा योजना।Mudra Yojana लोन वेबसाईट ओपन करून आवश्यक ते सर्व माहिती व विहित नमुन्यातील माहिती भरून,योग्य कागदपत्रांची  पूर्तता करावी. प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑनलाईन।Pradhan Mantri Mudra Yojana online apply नंतर सर्व कागदपत्रे बँकेत जमा करावी. मुद्रा योजना।Mudra Yojana लोन साठी पात्र असेल तर लोन मंजूर होते. अधिक माहितीसाठी तुम्ही प्रधान मंत्री मुद्रा योजना customer care number ला फोन करू शकता. 

या लेखात आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना लोन विषयी मराठी माहिती घेतली. वरील लेख हा प्राथमिक माहिती म्हणून लिहला आहे,प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन माहिती घेणे आवश्यक असेल. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने