बिटकॉइन म्हणजे काय। Bitcoin All Information in Marathi.

What Is Bitcoin All Information In Marathi?


Bitcoin 

या पोस्ट मधून आपण बिटकॉइन।Bitcoin कसे काम करते।बिटकॉइन।Bitcoin मध्ये कोण कोण कोण गुंतवणूक करू शकते।बिटकॉइन।Bitcoin मध्ये गुंतवणूक कशी आणि कुठून करायची या विषयी संविस्तर माहिती घेऊया.


बिटकॉइन।Bitcoin ही जगातली पहिली क्रिप्टोकरन्सी आहे.अगोदर क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय हे खालील लिंक वर जाऊन माहिती घ्या. 

Bitcoin कसे वापरतात?

सध्या आपण जसे 100 रुपये,200 रुपये,500 रुपये, 2000 च्या नोटा चलन म्हणून वापरतो,तसेच बिटकॉइन।Bitcoin हे एक चलन आहे.आपण या नोटा एटीएम मधून पैसे म्हणून काढू शकतो,परंतु बिटकॉइन।Bitcoin हे काढू शकत नाही. बिटकॉइन।Bitcoin मध्ये परतावा खूपच जास्त असतो, बिटकॉइन।Bitcoin मध्ये आपण खूप कमी रक्कमे पासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. कारण 

बिटकॉइन।Bitcoin हे एक प्रकारचे डिजिटल स्वरुपातील चलन आहे.बिटकॉइन।Bitcoin हे फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये वापरता येते.

 

बिटकॉइन।Bitcoin चा इतिहास काय आहे?

बिटकॉइन।Bitcoin चा शोध कधी लागला असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर,सन 2008 मध्ये सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) या जपानच्या व्यक्तीने बिटकॉइन।Bitcoin चा शोध लावला असे संगितले जाते.


31 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांनी एका पेपर मध्ये लेख प्रकाशित केला.या लेखात बिटकॉइन।Bitcoin ची सर्व माहिती लिहिली होती.


नाकामोटो यांनी 2009 ला बिटकॉइन चे सॉफ्टवेअर सर्वांसाठी खुले केले.पण सातोशी नाकामोटो एक व्यक्ति आहे की अनेक लोकांचा समूह?हे अजून पर्यंत कोणालाच माहिती नाही.सातोशी नाकामोटो हे जगासमोर कधी आले नाही. अधिक माहिती साठी Wikipedia वर जाऊ शकता . 


सध्या बिटकॉइन।Bitcoin ची एकूण संख्या 21 मिलियनआहे,म्हणजे दोन करोड दहा लाख होय.2010 मध्ये समजा एखाद्या व्यक्तीने बिटकॉइन मध्ये एक हजार रुपये गुंतवले असते तर रस्त्याचे 15 करोड पेक्षा जास्त रुपये झाले असते. 


एखाद्या व्यक्तीने जर 2010 मध्ये बिटकॉइन।Bitcoin मध्ये 1000 रुपये गुंतवले असते तर आजपर्यंत त्याच बिटकॉइन ची किंमत 15 कोटी पेक्षा जास्त झाली असती.2010 मध्ये एका बिटकॉइन।Bitcoin ची किंमत 0.06 डॉलर होती. 2021 मध्ये बिटकॉइन।Bitcoin ची किंमत 60,000,500 डॉलर आहे. 


बिटकॉइन।Bitcoin कसे खरेदी करावे?

बिटकॉइन।Bitcoin विकत घेताना एकाच वेळेस पूर्ण विकत घेणे गरजेचे नसते.बिटकॉइन।Bitcoin आपण पॉईंट मध्ये सुद्धा विकत घेऊ शकतो.बिटकॉइन।Bitcoin विकत घेण्यासाठी तुम्हाला काही वेबसाईट आहेत त्याचा वापर करू शकता पण हे लक्षात ठेवा.


बिटकॉइन।Bitcoin खरेदी करताना तुम्ही तुमच्या स्वत: च्या जबाबदारीवर खरेदी करा यात फसवणूक झाली तर तुम्हाला कोणाकडे तक्रार करता येत नाही,ज्या ठिकाणाहून विकत गेनर आहात त्याची विश्वसनीयता म्हणजे खरेपणा तपासा.बिटकॉइन।Bitcoin मध्ये खूप कमी रक्कमेपासून म्हणजे शंभर रुपये पासुन सुरुवात करु शकतो.


भारतामध्ये बिटकॉइन।Bitcoin मध्ये गुंतवणूक आता कायदेशीर आहे,त्यामुळे आपल्यापैकी कुणीही गुंतवणूक करू शकतो.परंतु बिटकॉइन।Bitcoin मध्ये गुंतवणूक करण्याअगोदर संपूर्ण व अधिकृत कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी.


बिटकॉइन।Bitcoin सारख्या Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही Coinswitch kuber ॲप वापरू शकता.Coinswitch kuber App मधून तुम्ही 75+ पेक्षा जास्त Cryptocurrency मध्ये चे मध्ये गुंतवणूक करू शकता.आतापर्यंत 1 कोटी पेक्षा जास्त लोकांनी हे App वापरले आहे.हे खूप सहज आणि सोपे आहे.बिटकॉइन।Bitcoin गुंतवणूक करण्यासाठी अभ्यास करा.


बिटकॉइन।Bitcoin सुरक्षित आहे का? 

बिटकॉइन।Bitcoin ची खरेदी विक्री झाल्यावर त्याचा प्रत्येक व्यवहाराचा एक Block तयार होतो आणि या सर्व Block ची मिळून एक साखळी तयार होते,त्यालाच Block chain असे म्हणतात,ही Block chain system एकदम सुरक्षित मानले जाते.तिला कोणीही Hack करू शकत नाही.

 

बिटकॉइन।Bitcoinच्या सर्व व्यवहाराची जेथे नोंद होते,त्याला Ledger असे म्हणतात.

 

Ledger मध्ये तुम्ही केलेल्या सर्व व्यवहारची नोंद सतत होते,ते तुम्ही ओपेन करून आपल्या व्यवहाराची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता. 


Bitcoinची Ledger मध्ये नोंद होत आहे की नाही हे जे तपासून पाहतात त्यांना मायनर असे म्हणतात.

 

बिटकॉइनमध्ये केलेली गुंतवणूक ही एक Digital Wallet मध्ये जमा होते,जसे आपले पैशाचे पाकीट असते आपण त्यात पैसे ठेऊ शकतो,त्याच प्रमाणे डिजिटल ऑनलाइन पाकीट असते,जसे की तुम्ही वापरत असलेले Computer ,Laptop, Hard Disk ,Pen drive त्यात आपण बिटकॉइन।Bitcoin ठेवू शकतो.


असे अनेक अनेक प्रकारचे Wallet असतात,हे आपण आपल्या Private key च्या सहय्याने Wallet सुरक्षित करू शकता.तुमच्या Private key वापरल्याशिवाय तुम्ही तुमच्या Wallet मधील बिटकॉइन।Bitcoin खरेदी किंवा विक्री करू शक्त नाही.


एका देशातून कुठलेही चलन दुसर्‍या देशात पाठवयचे असेल.त्यावेळी आपल्याला दोन्ही देशाच्या बँकेची मदत घ्यावी लागते.त्यासाठी काही दिवस लागतात. बिटकॉइन।Bitcoin आपण कोणाचीही मदत न घेता डायरेक्ट पाठवू शकतो.तेही एका क्षणात!, बिटकॉइन।Bitcoin पाठवायला कोणतेही शुल्क भराव लागत नाही.तुम्ही जर तुमच्या Digital Wallet चा पासवर्ड सुरक्षित ठेवला आणि वापरला तर तुमचे  बँक पेक्षा Bitcoin अधिक सुरक्षित राहतात. 


बिटकॉइन।Bitcoin मध्ये व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी. 

बिटकॉइन।Bitcoin मध्ये एकदा केललेला व्यवहार परत मागे घेता येत नाही. म्हणून बिटकॉइन।Bitcoin मधील व्यवहार जपूनच करावेत. बिटकॉइन।Bitcoin मध्ये मध्यस्थी म्हणून कोणतीही बँक नसते,त्यामुळे व्यवहारात जर काही चूक झाली तर आपण त्याची कोणाकडे ही तक्रार करू शकत नाही. 


अशा प्रकारे आपण बिटकॉइन।Bitcoin कसे काम करते,बिटकॉइन।Bitcoin मध्ये कोण कोण कोण गुंतवणूक करू शकते,बिटकॉइन।Bitcoin मध्ये गुंतवणूक कशी आणि कुठून करायची या विषयी संविस्तर माहिती घेतली.


(वरील लिहलेली माहिती सर्व प्राथमिक माहिती म्हणून वापर करावी.)

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने