Two Step Verification information in Marathi.
Two Step Verification |
आपले Google Account कसे सुरक्षित कसे ठेवावे?
Google Account वापरणाऱ्या लोकांची संख्या जगात सर्वात जास्त असून आपला G mail Account सुरक्षित करणे काळाची गरज झाली आहे.जगातील अनेक मोठ्या कंपन्या,शासकीय कार्यालयात G Mail या ई मेल सेवेचा वापर संदेशवहन करण्यासाठी केला जात आहे. G mail Account सुरक्षित ठेवणे हे सर्वासाठी आवश्यक असून टू स्टेप व्हेरिफिकेशन करून ते सुरक्षित करता येते.
Google Account ला Two Step Verification कसे करावे?
- सर्वात प्रथम G Mail मध्ये जावे.
- Manage your Google Account वर क्लिक करा.
- Security या Option वर क्लिक करा.
- GET STARTED वर क्लिक करा.
- त्याठिकाणी तुमचा ई मेल आयडी आणि पासवर्ड टाका.
- आपले Device निवडून त्याठिकाणी असलेले Continue या ऑप्शन वर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर भरून Send ऑप्शन वर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP (ओटीपी) येईल.
- तो OTP verify करावे.
- आता आपल्याला Pop up massage show करेल. it worked! Turn on Two Step Verification? त्यानंतर Turn on वर क्लिक करा.
अशा प्रकारे आपण G Mail Account मध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करू शकता.