गूगल ड्राईव्ह।Google Drive: फिचर्स, उपयोग.
Google Drive म्हणजे काय।गूगल ड्राईव्ह |
Google Drive Information in Marathi.
गूगल ड्राईव्ह।Google Drive हे गुगल चे एक विनामूल्य मोफत Storage सेवा देणारे टूल्स असून ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या Files ऑनलाईन जतन करून ठेवू शकता आणि Cloud Storage म्हणून वापरू शकता.
ज्याप्रमाणे Pen Drive एक Storage करण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो,त्याचप्रमाणे Google Drive मध्ये जागा असते,परंतु Google Drive हा एक Online Storage चा प्रकार असून,तो तुम्ही कुठेही access करू शकता.त्यासाठी तुमच्याकडे तुमचे G mail account आय डी आणि पासवर्ड असणे आवश्यक असते.
गूगल ड्राईव्ह।Google Drive च्या मदतीने तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या Files, Folders तयार करून त्यात Save करून ठेवू शकता.या Save करून ठेवलेल्या Files इतर ठिकाणी कुठेही आपले खाते लाँग इन करून परत मिळवू शकता.
गूगल ड्राईव्ह।Google Drive कसा वापरावा?
गूगल ड्राईव्ह।Google Drive वापरण्यासाठी तुमचे G Mail Account आवश्यक असते.प्रत्येक G mail account साठी Google Drive storage मोफत असते.Google Drive चा वापर कॉम्प्युटर,मोबाईल,लॅपटॉप इत्यादी ठिकाणी करता येतो.
मोबाईल मध्ये गूगल ड्राईव्ह चा वापर कसा करावा?
- मोबाईल मध्ये Google Drive वापरण्यासाठी सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअरवर जावे.
- गुगलने अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्म साठी अँड्रॉइड बनवलेली आहे
- गूगल प्ले स्टोअर वर सर्च मध्ये Drive असे सर्च करावे.
- Drive हे Android App आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यावे.
- Drive मध्ये तुमचे G Mail आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावे.
- Google Drive मध्ये फाईल Save करणे.
- गुगल ड्राईव्ह ओपन केल्यानंतर बाजूला असणाऱ्या ➕ या चिन्हावर क्लिक करा.
गूगल ड्राईव्ह मधील फीचर्स चा उपयोग.
Google Drive मधील ➕ या चिन्हावर क्लिक केल्यास तुम्हाला खालील Options दिसतील.
Google Drive मधील Folder चा उपयोग.
Google Drive मधील Upload चा उपयोग.
Google Drive मधील Scan चा उपयोग.
Google Drive मधील Google Docs चा उपयोग.
Google Docs मध्ये तुम्ही ज्याप्रमाणे एम एस वर्ड वापरत असतात याच पद्धतीने सर्व सुविधा गुगल डॉक्स मध्ये उपलब्ध असून तुम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तयार करून ते सेव करू शकता.
Google Drive मधील Google Sheets चा उपयोग.
Google Drive मधील Google Slides चा उपयोग.
वरील प्रमाणे वेगवेगळ्या प्रकाच्या फाईल्स जतन करून ठेवता येतील.पाहिजे तेव्हा बदल आणि इतर ठिकाणी शेअर करू शकता. M s office मधील कामे तुम्ही याठिकाणी करू शकता.
गूगल ड्राईव्ह।Google Drive चे फायदे.
- गुगल ड्राईव्ह मध्ये 15 GB मुक्त स्टोरेज देते.
- जर आपल्याला गूगल ड्राईव्ह।Google Drive स्टोरेज वाढून घ्यायचे असेल तर आपण पैसे देऊन ऑनलाइन स्टोरेज वाढवू शकतो.
- गूगल ड्राईव्ह।Google Drive च्या मदतीने आपण आपले गूगल ड्राईव्ह।Google Drive अकाउंट करून जगभरात कुठेही ऍक्सेस करू शकतो.
- गूगल ड्राईव्ह।Google Drive हे एक ऑनलाइन स्टोरेज असून ते गुगल चे प्रॉडक्ट असल्याकारणाने वापरण्यासाठी सोपे व सुरक्षित आहे .
- गुगल ड्राईव्ह मधून आपण फाईल शेअर करण्यासाठी ऑप्शन निवडू शकतो .
- गूगल ड्राईव्ह।Google Drive हे आपण पाहिजे तेव्हा वापरू शकतो फक्त गुगल ड्राईव्ह वापरण्यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते .
- गूगल ड्राईव्ह वापरण्यासाठी आपल्याला सोपे असून Google Drive चा बॅकअप सुद्धा घेता येतो.
- गुगल ड्राइव्हचा वापर करणे हे सोयीस्कर आहे कारण गुगल ड्राईव्ह हे हरवण्याची खराब होण्याची किंवा चोरी होण्याची भीती नाही .
- गूगल ड्राईव्ह।Google Drive मध्ये आपल्या वर्ड डॉक्युमेंट,एक्सल डॉक्युमेंट किंवा प्रेझेंटेशन इत्यादी महत्त्वाच्या माहिती सेव करता येतात.