Two Step Verification म्हणजे काय?
टू-स्टेप वेरिफिकेशन |
Two Step Verification म्हणजे काय।टू-स्टेप वेरिफिकेशन चे महत्व.
Two Step Verification म्हणजे काय।टू-स्टेप वेरिफिकेशन चे महत्व आणि फायदे या विषयी आपण संविस्तर माहिती घेऊया.
इंटरनेट वापरण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे ही आहेत. म्हणून त्यातून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून इंटरनेट वापरत असताना टू स्टेप वेरिफिकेशन करणे आवश्यक असते.टू-स्टेप वेरिफिकेशन हे एक पडताळणी करण्यासाठी वापरण्यात येणारी सुविधा आहे. ऑनलाईन पेमेंट, तसेच मित्रांना massage करणे ईमेल करणे इत्यादी कामे सुरक्षित पार पाडण्यासाठी Two Step Verification करणे आवश्यक आहे.
तुमच्या कोणत्याही खात्याला सुरक्षा देण्याचे काम Two Step Verification मुळे होते,खात्याची सुरक्षा दुप्पट वाढते.बहुतेक लोक आपल्या खात्याचे ऑनलाईन काम करताना पासवर्ड सारखे ठेवतात.अशा वेळी आपला पासवर्ड दुसर्याला माहिती झाला तर तो आपल्याला हानी पोहचू शकतो परंतु तुम्ही टू-स्टेप वेरिफिकेशन सक्षम केलेले असेल तर आपल्याला आपल्या अकाऊंट सोबत कोणीतरी नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे हे समजते.
Two Step Verification कसे काम करते.
आपण OTP-ओटीपी हा शब्द ऐकला असेल.आपल्या अकाऊंट ला Log In करायचे असेल तर त्या अगोदर आपल्या अकाऊंट शी जोडलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जातो आणि तो ओटीपी जेव्हा आपण log in करताना वापरू तेव्हाच तुमचे खाते Log in करण्यास परवानगी मिळते.
मग हे टू-स्टेप वेरिफिकेशन तुम्ही वापरत असलेल्या E mail Account, Social Media Account तसेच इंटरनेट बँकिंग साठी वापरू शकता.हे वापरण्यासाठी आपल्याला ते Activate करणे आवश्यक आसते.
Two Step Verification (टू-स्टेप वेरिफिकेशन) चे फायदे.
- टू-स्टेप वेरिफिकेशन (Two Step Verification) मुळे तुमच्या अकाऊंट ला दुप्पट सुरक्षा मिळते.
- अनधिकृत आपल्या अकाऊंट मध्ये कोणाला प्रवेश दिला जात नाही आणि प्रवेश देण्यासाठी तुमची परवानगी देता येते.
- ऑनलाईन सर्व व्यवहार हे सुरक्षित पाने पार पडता येतात.
Two Step Verification (टू-स्टेप वेरिफिकेशन) चे तोटे.
- Two Step Verification चे तोटे सुद्धा आहेत ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हरवला असेल तर तुम्हाला तुमचे अकाऊंट मध्ये प्रवेश करता येत नाही.
- त्यासाठी अनेक व्हेरिफिकेशन साठी सामोरे जावे लागते.